• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

दोन-चार लोकांना रिटायर केल्यानंतरच रिटायर व्हायचं; पंकजा मुंडे यांचं मोठं विधान

August 17, 2026 by admin Leave a Comment

मी रिटायर होणार असल्याची कुणी तरी बातमी दिली. मी काही रिटायर होत नाही. मी चांगली खमकी आहे. मला काय झालंय? रिटायर का व्हायचंय? दोन चार लोकांना रिटायर केल्यावर आपण रिटायर व्हायचं. आधी नाही व्हायचंय, असं मोठं विधान राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. पंकजा मुंडे यांच्या या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या […]

Filed Under: Latest News

गॉल कसोटी सामन्यात भारताचा विजय निश्चित! दुसऱ्या डावात इतक्या धावा केल्या तरी बस्स

August 17, 2026 by admin Leave a Comment

India vs Sri Lanka: भारत श्रीलंका पहिला कसोटी सामना निर्णायक वळणावर आला आहे. भारताने पहिल्या डावात 462 धावांची खेळी केली होती. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला 284 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची सरशी होती. आता उर्वरित दोन दिवसात कसा खेळ होतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. दोन दिवसात 180 षटकांचा खेळ असून […]

Filed Under: Latest News

देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?

August 17, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यावर असताना एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी इथेच राहणार,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्याने राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. फडणवीस यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे विरोधकांवरही निशाणा साधला. “अनेक रिकामटेकडे लोकांना माझ्याविषयी चर्चा करायला आवडतात,” असे ते म्हणाले. मात्र, अशा […]

Filed Under: Latest News

पुण्याच्या शिवाजीनगर, हिंजवडी मेट्रोला सप्टेंबरचा मुहूर्त? मोदींना फडणवीसांनी दिले निमंत्रण

August 17, 2026 by admin Leave a Comment

पुण्याच्या शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो तयार असूनही या मेट्रोच्या उद्घाटनास विलंब होत असल्याने पुणेकरांना मेट्रोची प्रतिक्षा लागली आहे.या मेट्रोमुळे पुणेकरांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे आणि तसेच पुणेकरांची प्रदुषणातून सुटका होणार आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो तीन हा १३.३ किमीचा टप्पा बांधून तयार आहे. हा १२ स्थानकांच्या मार्गाचा पहिला टप्पा उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र, या […]

Filed Under: Latest News

नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया

August 17, 2026 by admin Leave a Comment

ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मराठा महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. ओबीसी मंत्र्यांची मुले आणि पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरात जातात, असे वाघमारे यांनी म्हटले होते. या वक्तव्यानंतर मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक चंद्रकांत भोसले यांनी नवनाथ वाघमारेला दिसेल तिथे ठोकणार असा इशारा […]

Filed Under: Latest News

बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष

August 17, 2026 by admin Leave a Comment

बदलापूर शहरात वृक्ष प्राधिकरणाच्या नियुक्तीवरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात या मुद्द्यावरून तीव्र कुरबूर सुरू झाली आहे. भाजपने आदर्श तायडे यांची वृक्ष प्राधिकरण समितीवर नियुक्ती केली आहे. या नियुक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता चेंदवणकर यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. चेंदवणकर यांच्या म्हणण्यानुसार, आदर्श तायडे यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केली […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 71
  • Page 72
  • Page 73
  • Page 74
  • Page 75
  • Interim pages omitted …
  • Page 536
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Video : कुत्र्याची चेन कोणी घालतं का? नव्या लुकमुळे मलायका ट्रोल; बॉडी शेपरचीही तुफान चर्चा !
  • दीड हजार परत घ्या, मी 3 हजार देते, लाडक्या बहिणीचा संताप; दुष्काळ झळांमुळे अश्रूही अनावर!
  • Monsoon: मान्सूनचे लवकरच टाटा-बाय बाय? यंदा लवकरच निरोप घेणार? सप्टेंबरमध्ये पावसामुळे नवीन टेन्शन
  • Friday Remedies: शुक्रवारी करा ‘हे’ 5 सोपे उपाय; माता लक्ष्मीच्या कृपेने दूर होईल पैशांची चणचण!
  • मोठी बातमी ! आता रूपाली चाकणकरांचं पुण्यात बार-रेस्टॉरंट, उद्घाटनाला बडे नेते, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in