केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वातंत्र्यदिनापूर्वी एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश झाल्याची माहिती दिली आहे. आयएसआय पुरस्कृत शहजाद भट्टी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले असून, या कारवाईत 200 हून अधिक दहशतवादी हस्तकांना अटक करण्यात आली आहे. ही व्यापक मोहीम देशातील चौदा राज्यांमध्ये राबवण्यात आली. या संयुक्त कारवाईदरम्यान सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि […]
Latest News
मोठी बातमी! शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल… दिल्लीत हालचाली वाढल्या!
शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) च्या अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे. या बैठकीत एनटीएच्या कार्यप्रणालीत आणि परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल करण्याच्या तयारीवर भर देण्यात आला. परीक्षेच्या पारदर्शकतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने, शिक्षण मंत्रालयाने एनटीएला सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीनुसार, एनटीएला सायबर सुरक्षा, सायकोमेट्रिक्स आणि पेपर सेटिंग यांसारख्या […]
Smriti Irani : तुलसी विराणी ते BJP कार्यकारिणीत मोठी जबाबदारी.. स्मृती इराणींचा थक्क करणारा प्रवास
देशात पुढल्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबसह 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या तयारीला अधिक बळकटी देण्यासाठी नवी टीम तयार केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी सोमवारी नव्या टीमची, कार्यकारिणीची घोषणा केली. या टीममध्ये 13 उपाध्यक्ष आणि 8 सरचिटणीसांचा समावेश आहे. विशेष म्हणजे स्मृती इराणी […]
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
भाजपने आपली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे, जी भारतीय राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. या नवीन कार्यकारिणीमध्ये पक्षाने विविध पदांवर महत्त्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये एकूण तेरा जणांची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यामुळे पक्ष संघटनेत नव्या चेहऱ्यांचा आणि अनुभवी नेत्यांचा समावेश झाला आहे. महाराष्ट्रासाठी ही विशेष आनंदाची बातमी आहे, कारण राज्यातील प्रमुख […]
रवींद्र जडेजाला मिळाली अजब विकेट..! जयस्वालचा पाय लागताच गेला बळी, कपिल देवनंतर मिळालं मानाचं स्थान
Ravindra Jadeja 350 Test Wickets: भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. श्रीलंकेच्या केशारा नुवांताला बाद करताच कसोटी क्रिकेटमध्ये 350 विकेट्सचा पल्ला गाठला आहे. यासह कसोटीत 4 हजाराहून अधिक धावा आणि 350हून अधिक विकेट खेळणारा खेळाडू म्हणून मानाचं स्थान मिळालं आहे. यासह अष्टपैलू खेळाडूंच्या मानाच्या यादीत सहभागी झाला […]
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल…
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शासकीय सबसिडी प्रकरणांमध्ये कसलीही बोगसगिरी खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. इतकेच नाही तर तंबी दिल्यांतर मुंडेंनी एक मोठी योजना जाहीर केली. नेमकं काय घडलं? जाणुन घ्या… पंकजा मुंडे यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली, ज्यात तरुणांना उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्या म्हणाल्या की, एक कोटी […]