मध्य पूर्वेत भयानक युद्ध सुरू आहे, अमेरिका आणि इस्रायलकडून सतत इराणवर भीषण हल्ले केले जात आहेत. जगभरातील देश हे युद्ध थांबवण्याची विनंती करत आहेत. अशातत आता काही देशांनी सावध पवित्रा घेतल्याचे समोर आले आहे. उत्तर कोरियाकडून वेगवेगळ्या शस्त्रांची चाचणी सुरू आहे. किम जोंग ऊन यांनी एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा मिसाईलची चाचणी केली असल्याची माहिती समोर आली […]
Latest News
Supriya Sule | इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची सुप्रिया सुळे यांच्याकडून मागणी
इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम भारतावरही जाणवू लागल्याची चिंता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी इंधनसाठा आणि गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याचे सांगितले. सुळे म्हणाल्या की, सध्या देशात इंधनसाठा पुरेसा उरलेला नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसेच अनेक ठिकाणी गॅस […]
पंढरपूर ते शिर्डी…युद्धाचा धार्मिक स्थळांनाही फटका; गॅस टंचाईमुळे अन्नछत्रांच्या कामावर परिणाम; कुठे काय घडतंय?
Iran Israel War : सध्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाची झळ पश्चिम आशियातील देशांना बसायला सुरुवात झाली आहे. भारतात तर घरगुती आणि व्यावसायिक गॅसची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. घरगुती गॅसची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी सरकारने एस्मा हा कायदा लागू केला आहे. विशेष म्हणजे आखाती देशातून मिळणाऱ्या कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा […]
तुम्ही अश्लील मेसेज पाठवलेत, आता तुम्हाला…; घाबरलेल्या आजोबांसोबत नेमकं काय घडलं?
गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्ह्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. यावेळी सायबर गुन्हेगार वृद्धांना टार्गेट करुन त्यांची लूट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता नुकतंच मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाण्यात एका ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी फसवल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. यावेळी सायबर चोरट्यांनी डिजिटल अरेस्ट (Digital Arrest) च्या जाळ्यात ओढून तब्बल १ कोटी […]
Thane News | वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ; विक्रेते हवालदिल
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमधील युद्धाचा परिणाम आता भारतातील लहान उद्योगांवरही जाणवत आहे. ठाण्यातील राजमाता फेमस वडापाव विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला देखील याचा फटका बसला आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे रोजच्या व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या आहेत. एका व्यावसायिकाला दररोज 2 ते 3 गॅस सिलेंडर लागतात, मात्र तुटवड्यामुळे आता दिवसाला 1 गॅस सिलेंडर मिळणं देखील कठीण झालं आहे. यामुळे […]
जळगावपासून भंडाऱ्यापर्यंत… अख्खा महाराष्ट्र गॅस सिलेंडरच्या टंचाईच्या विळख्यात, नजर जाईल तिथे रांगाच रांगा; पहा PHOTOS
लातूर : लातूरमध्ये गॅस बुकिंग नंबर्स बंद पडल्याने ग्राहकांनी एजन्सी बाहेर सिलेंडर मिळवण्यासाठी लांब रांगा लावल्या आहेत. गॅस तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्यामुळे नागरिकांची सिलेंडर मिळविण्यासाठी धावपळ सुरू आहे. अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये गॅस संपण्याच्या भीतीने नागरिकांनी गॅस एजन्सी बाहेर मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घरगुती गॅस सिलेंडर मिळणार नाही या भीतीने अनेक […]