• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

वाढत्या महागाईमुळे बचत कमी झाली, सामना कसा करायचा, जाणून घ्या

March 11, 2026 by admin Leave a Comment

महागाई इतकी आहे की, खर्च पूर्ण होत नाही आणि बचत कशी करावी, असं बहुसंख्य लोकांचं म्हणणं असतं. पण, काळजी करू नका. याही परिस्थितीत तुम्ही बचत करू शकतात. आता ती बचत कशी करता येईल, याविषयीची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. आजच्या काळात भाडे, रेशन, वीज, वाहतूक यासारखे जीवनावश्यक खर्च सातत्याने […]

Filed Under: Latest News

Swiggy आणि HDFC Bank चे दोन नवीन क्रेडिट कार्ड लॉन्च, फूड ऑर्डर करणे सोपे

March 11, 2026 by admin Leave a Comment

आता जेवण ऑर्डर करणं आणखी सोपं होणार आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म स्विगीने एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने दोन नवीन को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लाँच केले आहेत. त्यांच्या कार्डांची नावे स्विगी बीएलसीके आणि स्विगी ऑर्ंज कार्ड आहेत. स्विगी बीएलसीके आणि स्विगी ऑर्ंज कार्ड या कार्डचा उद्देश ग्राहकांना फूड डिलिव्हरी, किराणा सामान, ऑनलाइन शॉपिंग, ट्रॅव्हल आणि […]

Filed Under: Latest News

जसप्रीत बुमराह 18 महिन्यांचा ब्रेक घेणार! नेमकं काय घडतंय आणि कशासाठी? ते जाणून घ्या

March 11, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा जिंकल्यानंतर आता बीसीसीआय पुढच्या स्पर्धांच्या तयारीसाठी लागली आहे. 2028 टी20 वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत संघांची बांधणी करावी लागणार आहे. पण या 24 महिन्यांच्या कालावधी दरम्यान जसप्रीत बुमराह 18 महिन्यांचा ब्रेक घेणार असल्याचं बोललं जात आहे. वनडे वर्ल्डकप 2026 आणि त्याचं वर्कलोड मॅनेजमेंट करण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या काही […]

Filed Under: Latest News

होर्मुझच्या खाडीत महाकाय जहाजावर हल्ला, अचानक हल्ला झाल्याने खळबळ; भारताचं कनेक्शन समोर!

March 11, 2026 by admin Leave a Comment

मध्य-पूर्वेत युद्धामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. होर्मुझच्या खाडीतील अनेक जहाजांवर हल्ले होत आहेत. अशातच आता थायलंडचे मयूरी नारी हे मालवाहू जहाज होर्मुझच्या सामुद्रधुणीतून भारताकडे येत असताना त्याच्यावर भीषण हल्ला झाला आहे. या जहाजावर एकूण 23 जण होते. हल्ल्यानंतर रॉयल थाय नेव्हीने तातडीने मदत पोहोचवून 20 खलाशांना सुरक्षित बाहेर काढले, तर तीन जण अजूनही जहाजावर […]

Filed Under: Latest News

ही आयुर्वेदिक वनस्पती म्हणजे सापाचा सर्वात मोठा शत्रू, एकदा घरात लावली की निश्चित व्हायचं, साप पुन्हा दिसणारच नाही

March 11, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साप बिळाबाहेर निघण्याचं प्रमाण वाढतं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जमीन तापते. गरम वाफा बिळात जातात. निसर्गाने सापाची रचनाच अशी केलेली असते की साप हा थंड रक्ताचा प्राणी असतो, त्याला उष्णता अजिबात सहन होत नाही. जमीन तापल्यामुळे सापं बिळाच्या बाहेर पडतात आणि थंड जागेचा शोध घेतात. अनेकदा अशी देखील शक्यता असते की, […]

Filed Under: Latest News

Sanjay Shirsat | गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती

March 11, 2026 by admin Leave a Comment

युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील इंधन आणि गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका सुरू केली असताना, यावर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गॅस किंवा पेट्रोलचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले की, काही जण मुद्दामहून मुद्दे निर्माण करण्यासाठी गॅस तुटवड्याचा विषय उचलत आहेत. प्रत्यक्षात कुठेही गॅसची कमतरता जाणवत नाही […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 70
  • Page 71
  • Page 72
  • Page 73
  • Page 74
  • Interim pages omitted …
  • Page 215
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 5 मिनिट, 5 सेकंदाचं सर्वात रोमँटिंक गाणं, जुन्या प्रेमाला भेटण्याची होईल इच्छा; आजही लोकांचं सर्वात फेव्हरेट!
  • रणवीर सिंगच्या अभिनेत्रीला डेट करतोय अर्शदीप सिंह? ‘मिस्ट्री गर्ल’सोबत काही फोटो समोर येताच…
  • EPFO withdrawal rules: आता UPI माध्यमातून काढा PF, नवीन नियम जाणून घ्या नाहीतर अटकणार क्लेम!
  • Ashok Kharat Case : खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट… शिजूका नॉडीचे असंख्य फोन कॉल्स… नव्या एन्ट्रीने सर्वांनाच फुटला घाम; एका दाव्याने राज्यात मोठी खळबळ
  • Arvind Sawant | ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, अरविंद सावंत- उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक, ठाकरे गटाअंतर्गत घडामोडींना वेग

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in