• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध

August 17, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी भाषेच्या सक्तीवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पंडित संजय दुबे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. १५ ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्यदिनी, सरनाईक यांनी परप्रांतीय व्यक्ती मराठी न बोलल्यास त्यांचे टॅक्सी किंवा रिक्षाचे परवाने रद्द केले जातील, असा इशारा दिल्याचे दुबे […]

Filed Under: Latest News

‘मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे’, रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया

August 17, 2026 by admin Leave a Comment

मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे असं एकनाथ शिंदेनी म्हटलंय. रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मी देखील रिक्षा चालवली त्यांचा मला अभिमान आहे असं देखील एकनाथ शिंदेनी म्हटलंय. तसंच मराठीचा आग्रह हा माणसं जोडण्यासाठी आहे. मराठी लोकांशी मराठीत संवाद साधणं ही मराठी माणसाची जबाबदारी आहे असं देखील शिंदेनी म्हटलंय. अनेक जण याला […]

Filed Under: Latest News

Jio : रिचार्ज महागला तरी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाहीत, जिओच्या मोठ्या घोषणेने थेट 52 कोटी लोकांना फायदा

August 17, 2026 by admin Leave a Comment

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने जिओ प्राइम ग्राहकांना एका वर्षासाठी रिचार्जच्या किमतीची हमी देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच कंपनी 300 रुपयांची मेंबरशिप आणत आहे. ही मेंबरशिप एका वर्षासाठी वैध असेल. ही मेंबरशिप घेतल्यानंतर ग्राहकांना पुढील एक वर्ष सध्याच्या किमतीतच रिचार्ज करता येणार आहे. म्हणजेच भविष्यात रिचार्जच्या किमती वाढल्या तरी जिओ प्राइम […]

Filed Under: Latest News

लडाख किंवा मानसरोवर नव्हे हे तर संगमरवरी दगडांचे डम्पिंग ग्राऊंड, आता बनले पर्यटन स्थळ

August 17, 2026 by admin Leave a Comment

राजस्थानमधील किशनगड अचानक पर्यटन स्थळ बनले आहे. येथे पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडांचे डम्पिंग ग्राऊंड आकर्षक पर्यटन स्थळ बनले आहे. कारण हे पांढरे दगड बर्फासारखे दिसत आहेत. त्यामुळे पर्यटक, छायाचित्रकार आणि चित्रपट निर्मात्यांना आकर्षित करत आहे. किशनगड येथील पांढऱ्या संगमरवरी दगडांचा ढीग आता नयमरम्य विशाल बर्फाच्छादित प्रदेशासारखा दिसत आहे.येथील भूरचना एखाद्या बर्फाच्छादित दरीखोऱ्यासारखी दिसत आहे. भारतातील […]

Filed Under: Latest News

धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी

August 17, 2026 by admin Leave a Comment

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या वर्तनासह बीड कारागृहातील कथित गैरप्रकारांबाबत धनंजय देशमुख यांनी कारागृह महानिरीक्षकांना पत्र लिहिलं आहे. कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या नावांसह संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींचं कारागृहातील वर्तन योग्य नसल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. या आरोपींना बीड कारागृहातून नागपूर किंवा चंद्रपूर येथे […]

Filed Under: Latest News

भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती

August 17, 2026 by admin Leave a Comment

भाजप आणि शिवसेना यांच्यातील अंतर्गत सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. ठाण्यात आयोजित परिवहन विभागाच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला भाजपच्या एकाही नेत्याने हजेरी लावली नाही, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. निमंत्रण असूनही, प्रमुख अतिथी म्हणून अपेक्षित असलेले भाजप नेते गणेश नाईक या कार्यक्रमाला गैरहजर राहिले. तसेच, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 68
  • Page 69
  • Page 70
  • Page 71
  • Page 72
  • Interim pages omitted …
  • Page 535
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबई पोलिसांच्या ताफ्यात 100 नवीन वाहनं, अदाणी फाऊंडेशनकडून 15 कोटींचा निधी
  • CCTV फुटेज, रेकॉर्डिंग सगळं बाहेर काढेन; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा थेट इशारा, म्हणाली ‘27.11.23’ची ती सकाळ आठवतेय?
  • Sugar Price Hike : साखरेचा भाव वाढताच प्रशासनाचा मोठा आदेश, आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ…सामान्यांवर काय परिणाम होणार?
  • IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in