नागपूरच्या नामांकित 12 शाळांना मंगळवारी सकाळी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या बॉम्बच्या धमकीने पोलीस दलात एकच खळबळ उडाली. बारा शाळांच्या अधिकृत मेलवर धमकीचा मेल धडकला. मुख्याध्यापकांनी कॉम्प्युटरवर मेलग वाचल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. सर्व शाळांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार मुलांवर लादत असल्याचा आरोप मेलमध्ये केला आहे. त्यामुळे संपूर्ण शाळाच बॉम्बने उडवून देण्याची आली आहे, […]
Latest News
Chitra Wagh : चित्रा वाघ यांनी विजय वडेट्टीवारांची काढली अक्कल, हे तुमच्या नीच..मनाल लागतील असे शब्द वापरले
एका भारतीय स्त्रीने सोनिया गांधींना वंदे मातरमच पुस्तक पाठवून राष्ट्रगानासाठी सन्मान राखायला सांगण हा विजय वडेट्टीवार यांच्या दृष्टीने वेधळेपणा ठरतो का?. वंदे मातरमचा अपमान सहन न होणे, जर वेडेपणा असेल तर होय मी या देशाच्या सन्मानासाठी 100 वेळा वेडी व्हायला तयार आहे. पहिली गोष्ट मला वेडी, वेंधळी म्हणणारे तुम्ही किती वैचारिक दृष्ट्या कंगाल आहात. हे […]
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, आरोपीला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यासोबतच, अंदुरेला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. ऑगस्ट २०१३ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण देशभरात चर्चेत होते. […]
देवेंद्रजींना राष्ट्र साद घालतंय, फडणवीस जावेत म्हणून काही लोक देव…; संजय राऊत यांचा दावा काय?
देवेंद्र फडणवीस हे मी इथेच राहीन म्हणत असले तरी त्यांना राष्ट्र साद घालत आहे. कारण मोदींना कॅबिनेट मजबूत करायची आहे. फडणवीस हे दिल्लीत जावेत म्हणून त्यांना आजूबाजूचे लोक ढकलत आहेत. काही लोक तर फडणवीस जावेत म्हणून देव पाण्यात घालून आहेत. त्यामुळे फडणवीस यांना दिल्लीत जावे लागणार आहे, असं सांगतानाच फडणवीस याता दिल्लीला जाण्यासाठी तयारी करतील, […]
RPF जवानावर ब्लेडने हल्ला करणारी महिला कोण? अभिनेत्री अंतरा बॅनर्जीने स्पष्ट केली ओळख; सांगितलं सर्व सत्य
अरावली एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ आणि टीसीसोबत मारहाण केल्याप्रकरणी 31 वर्षीय मॉडेल आणि वेब सीरिज अभिनेत्री अंतरा बॅनर्जीचं नाव चर्चेत आलं होतं. सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की या घटनेनंतर अभिनेत्री अंतराला अटक करण्यात आली आहे. परंतु या प्रकरणात आता नवीन वळण आलं आहे. ताज्या माहितीनुसार, मारहाण करणारी आरोपी महिला ही अभिनेत्री अंतरा बॅनर्जी नसून […]
Pune News : 11 वर्षांचा मुलगा बाबांसोबत दुचाकीवरुन ट्यूशनला चाललेला, पण रस्त्यात एक खड्डा आला अन्..सगळी स्वप्न क्षणात उद्ध्वस्त
रणजीत जाधव, प्रतिनिधी : राज्यात सध्या रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. अनेक निष्पाप नागरिकांना या खड्ड्यांमुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. अनेक लोक जखमी होत आहेत. दररोज या घटना घडत आहेत. आता पुण्यात हिंजवडी येथे खड्ड्यांमुळे एका 11 वर्षीय मुलाचा जागीच […]