• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

धक्कादायक, वॉचमनकडून शाळेतील विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण

August 19, 2026 by admin Leave a Comment

नागपूर जिल्ह्यातील कोंडाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुसागोंदी येथील एका निवासी आश्रम शाळेत धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोपावरून आश्रम शाळेच्या नाईट वॉचमनला कोंढाली पोलिसांनी अटक केली आहे. शिपाई राजेश मूलचंद मालापुरे याच्याविरुद्ध बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात प्रचंड […]

Filed Under: Latest News

“जरा बारामतीकडेही लक्ष द्या!”, दादा जाताच समस्यांनी डोकं वर काढलं? पवार कुटुंबाला लिहिलेल्या खुल्या पत्राने खळबळ

August 18, 2026 by admin Leave a Comment

जरा बारामतीकडेही लक्ष द्या, अशी अर्जव बारामतीकरांनी केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. पण दादा गेल्याने बारामती पोरकी झाल्याची जाणीव नागरिकांना होत आहे. अजितदादानंतर वाढत्या गुन्हेगारीमुळे बारामतीकर हवालदिल झाले आहेत. आता या शहराकडे पवार कुटुंबियांनी लक्ष द्यावे यासाठी त्यांनी खुले पत्र लिहिले आहेत. […]

Filed Under: Latest News

देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.

August 18, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय बैठकीमध्ये 10 हजार 502 कोटींची मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत हे काम केलं जाणार आहे. मेट्रो-13 ला मंत्रिमंडळ उपसमितीची मंजुरी मिळाली आहे. मीरा-भाईंदर ते वसई-विरार संपूर्ण प्रकल्प हा ग्रीनफिल्ड असेल. 6 महिन्यांमध्ये भूमी अधिग्रहण आणि सर्व परवानग्या घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेत. Source link

Filed Under: Latest News

शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम

August 18, 2026 by admin Leave a Comment

फडणवीस दिल्लीमध्ये जाणार राऊतांना हे दिवसा स्वप्न कुठून पडलं असं शेलारांनी विचारले. महाराष्ट्राचं नेतृत्व करायला देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत असं शेलारांनी म्हटलेलं आहे. संजय राऊतांना दिवसा स्वप्न कुठून पडलं? ते संजय नावाने असतील पण कर्तुत्वाने महाभारतातल्या संजयचा तसुभरही गुण त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे दिवा स्वप्न हे त्यांनी करू नये. निर्णय केंद्र सरकार घ्यायला मोदीजी सक्षम आहेत […]

Filed Under: Latest News

नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह

August 18, 2026 by admin Leave a Comment

बस मालेगावकडे जात असताना रस्त्यातच बंद पडली आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.  समध्ये रात्र काढावी लागेल असं उत्तर मिळाल्यानं प्रवाशांमध्ये संताप पाहायला मिळाला. महिला, जेष्ठ नागरिक आणि लहान मुलं बसमध्येच अडकून आहेत. वरिष्ठ अधिकारी फोन उचलत नसल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. रात्रीच्या वेळी बस अर्ध्या रस्त्यात अडकून पडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचंही वातावरण आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे […]

Filed Under: Latest News

१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम

August 18, 2026 by admin Leave a Comment

मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून आता तिसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. या टप्प्यात नामांकित दुकानं आणि शॉपिंग सेंटर्स महापालिकेच्या रडारवर असणार आहेत. मुख्य रस्ते, बाजारपेठा, छोटे-मोठे गाळे आणि दुकानांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. आतापर्यंत मराठी पाट्या न लावणाऱ्या 190 आस्थापनांवर कारवाई करत तब्बल 12 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. Source link

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 56
  • Page 57
  • Page 58
  • Page 59
  • Page 60
  • Interim pages omitted …
  • Page 531
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • हा अभिनेता स्वत:च्या लग्नात मेकअप आर्टिस्टची बाईक घेऊन पोहोचलेला, पत्नीने ठेवलेली खास अट
  • Viral Video: काय सांगता! फ्लायओव्हरच्या पिलरवर राहतंय संपूर्ण कुटुंब, Viral Video मागील सत्य समोर
  • धमक्या दिल्या तर नेस्तनाबूत करून टाकू; CM देवेंद्र फडणवीसांकडून ओपन चॅलेंज, कर्जमाफीबाबतही महत्त्वाचं बोलले
  • Salman Khan : सलमानने जे केलं, बॉलिवूडमध्ये कोणालाच जमणार नाही ! भाईजानने चक्क..
  • Mumbai Onion Price Hike : कांद्याने मुंबईकरांना रडवलं… कांदा महागला, किचनचं बजेट कोलमडलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in