वुमन्स टीम इंडियाने अपेक्षेप्रमाणे आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 मोहिमेची सुरुवात विजयाने करण्यात यश मिळवलं आहे. भारतीय महिला संघाने या स्पर्धेतील सहाव्या आणि आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. भारताने पाकिस्तानला 64 धावांनी लोळवलं. भारतीय गोलंदाजांनी 171 धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला 17 ओव्हमध्ये 106 रन्सवर ढेर केलं. दीप्ती शर्मा हीने बॉलिंगने टीम इंडियाच्या […]
Latest News
इथं नवरदेव जातो नांदायला, बायकोच्या घरी राहून सासऱ्याचं करतो काम; तुम्हालाही वाटेल आश्चर्य!
या जगात सगळीकडेच लग्नव्यवस्था पाहायला मिळते. प्रदेशानुसार लग्नाचे नियम, परंपरा बदलत राहतात. भारतातही प्रत्येक राज्यात लग्नाच्या प्रथेमध्ये बदल दिसून येतात. भारतातील अशाच एका ठिकाणच्या लग्नाची सगळीकडे चर्चा होत आहे. इथे चक्क नवरदेव सासरी नांदायला जातो. (सांकेतिक फोटो) भारताची संस्कृती ही पुरुषप्रधान आहे. त्यामुळे पुरुषाला केंद्रस्थानी ठेवूनच सगळे निर्णय घेतले जातात. भारतीय लग्नसंस्थेतही पुरुषप्रधान संस्कृतीची झलक […]
INDW vs PAKW Womens T20 WC Live Updates : टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने, कोण देणार विजयी सलामी?
आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सहावा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये होत आहे.सामन्याचं आयोजन हे बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. दोन्ही संघांचा हा या टी 20I वर्ल्ड कप मोहिमेतील पहिलाच सामना आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडियाने पाकिस्तानला 8 पैकी 6 सामन्यांमध्ये पराभूत केलं आहे. त्यामुळे […]
मोठी बातमी! केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, नितिन गडकरी यांनी रात्री 8 वाजता केली फाईलवर स्वाक्षरी, थेट 100 टक्के..
केंद्र सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला. इराण आणि अमेरिका युद्धात जागतिक बाजारात सतत तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. याचा फटका भारतात बसत आहे. अमेरिका आणि इराण युद्धात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. चाैथ्यांना सरकारने किमती वाढवल्या. केंद्र सरकारकडून या परिस्थितीमधून मार्ग काढण्याकरिता मोठे निर्णय घेतले जात आहेत. सरकारने अधिक इथेनॉलचे […]
धारावीत मध्यरात्री काय घडलं? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप, म्हणाले अंडरवर्ल्ड डॉन…
मुंबईतील धारावीमध्ये सध्या तोडक कारवाई सुरु आहे. या तोडक कारवाईवरून आणि वाढत्या दहशतीवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह राज्य सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “धारावीत सध्या अत्याचार सुरू असून मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान रचले जात आहे,” असा घणाघात त्यांनी केला. कार्यकर्त्यांनी मेहनतीने उभारलेल्या सामाजिक संस्था, […]
Horoscope Today 14th June 2026 : ग्रहांची मोठी हालचाल; या राशींना मिळणार शुभवार्ता ! वाचा आजचं राशीभविष्य
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 14th June 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]