नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नाशिकच्या पेठ तालुक्यात आज सकाळी ९ वाजता सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मागील महिनाभरात अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सातत्याने होणार्या भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या भूकंपाच्या धक्क्याने काही नागरिकांची एकच पळपळ झाली. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन, […]
Latest News
पुणे हादरलं! आमदाराच्या गावात 10 वर्षांच्या चिमुकलीला अत्याचारानंतर निर्घृणपणे संपवलं
पुण्यात पुन्हा धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका आमदाराच्या गावात 10 वर्षीय चिमुकलीचा अत्याचार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने जुन्नर हादरलं आहे. या संतापजनक घटनेने संपूर्ण गाव पेटून उठलं आहे. काही दिवसांपूर्वी नसरापूरमध्येही अशीच क्रूर घटना घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, घराशेजारी राहणाऱ्या […]
मोठी बातमी! आज ओमराजे निंबाळकरांची खरी परीक्षा, मातोश्रीवर घडामोडींना वेग, ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये
मोठी बातमी समोर येत आहे, काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं. राज्यात झालेल्या ऑपरेशन टायगरमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. पक्षात फूट पडल्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडे 9 खासदार होते, त्यातील 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश […]
IND vs SL: शतकी खेळीनंतर संघातील स्थान पक्क नाही? देवदत्त पडिकलने अखेर सत्य सांगितलं
IND vs SL Test: गॉल येथे श्रीलंकेविरुद्ध जवळपास दोन वर्षांनंतर आपली पहिली कसोटी देवदत्त पडिकल खेळत होता. पडिक्कलने पहिल्या डावात 167 धावा आणि दुसऱ्या डावात 44 धावा केल्या. त्याच्या शानदार फलंदाजीने भारताच्या विजयाच्या दिशेने जोरदार वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावली. साई सुदर्शनच्या दुखापतीमुळे पडिक्कलला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. इतकी चांगली कामगिरी करुनही पडिकलला पुढील सामन्यात […]
केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या ऑफरवर अभिजीत दीपकें यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘एका महिन्याआधी…’
सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. पहिलं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता ‘स्कूल ठीक करो’ अभियान हाती घेतलं आहे. राष्ट्रीय पातळीवर केलेल्या आंदोलनामुळे अभिजीत दीपकेंची देशभर चर्चा होत आहे. जंतरमंतरवरील आंदोलनामुळे घराघरात पोहोचला आहे. याच अभिजीत दीपके यांना थेट केंद्रीय राज्यमंत्री रामदास आवठले यांनी राजकीय ऑफर दिली. आठवलेंच्या ऑफरवर […]
RSS Mohan Bhagwat : संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत आज संघ परिवाराची महत्वाची बैठक
विशाखापट्टणम जवळ असलेल्या गुडिलोवा ‘विज्ञान विहार’ विद्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘अखिल भारतीय समन्वय बैठक’होणार आहे. 19 ऑगस्ट म्हणजे आज सकाळी 9 वाजल्यापासून ते 21 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत या बैठकींचं सत्र चालणार आहे. मंगळवारी विज्ञान विहार येथे आयोजित प्रेस ब्रीफिंग मध्ये संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ही माहिती दिली. दरवर्षी अखिल भारतीय समन्वय बैठक […]