भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर लैंगिक छळाचे, शोषणाचे आरोप करण्यात आले असून त्याला बेड्या ठोकून अटक करण्यात आली. न्यायालयाने अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खरात याच्या घरावर छापा मारण्यात आला. त्याच्या घरातून पिस्तुल, जिवंत काडतुसं तसेच काही व्हिडीओही जप्त करण्यात आले आहेत. दिवसेंदिवस त्याचे नवनवे कारनामे उघड होत असून एनसीपीचे नेते, राजकारणी, […]
Latest News
34 वर्षांपूर्वीचा तो सिनेमा, आता होतोय यूट्यूबवर ट्रेंड! एका सीनमध्ये तर… तुम्ही पाहिला आहे का?
90 च्या दशकात बॉलिवूडने अनेक सुपरहिट चित्रपट दिले ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवले. त्यापैकीच एक गाजलेला चित्रपट म्हणजे 1992 साली प्रदर्शित झालेला 'बेटा'. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय आणि यूट्यूबवर ट्रेंड होत असल्याने त्याची लोकप्रियता कायम असल्याचे दिसून येत आहे. सुमारे 2 तास 51 मिनिटांचा हा चित्रपट त्या काळातील मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक […]
तुला मारेन; पंकज त्रिपाठीला पाहून भडकलेले नाना पाटेकर, असं घडलं तरी काय?
बॉलिवूडमध्ये नाना पाटेकर हे फक्त त्यांच्या जबरदस्त अभिनयासाठीच नव्हे, तर त्यांच्या थेट आणि तिखट स्वभावासाठीही ओळखले जातात. मनात जे येईल ते जसेच्या तसे समोरच्याच्या तोंडावर बोलून दाखवायला नाना कधीही मागे हटत नाहीत. नुकत्याच एका मुलाखतीत नानांनी असाच एक धक्कादायक किस्सा सांगितला, ज्यात त्यांनी प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी यांना चक्क मारण्याची धमकी दिली होती. नाना पाटेकरांचा […]
भर सभेत राज ठाकरेंकडून शरद पवारांचे तोंडभारून कौतुक, म्हणाले हा माणूस….
Raj Thackeray Speech : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील शीवतीर्थवर दमदार भाषण केले. आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. राज्यात सगळकडे ड्रग्ज विकला जातोय. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. अनेक मुलं-मुली गायब आहेत, असे सांगत त्यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. राज ठाकरे यांनी इराण-इस्रायलच्या युद्धावरही भाष्य केले. भारताने इराणला पाठींबा द्यायला […]
दारू पिणं सोडलं…! IPL 2026 स्पर्धेपूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूचा खुलासा, का ते जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कंबर कसली आहे. या स्पर्धेत जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून अनेक खेळाडू मैदानात उतरणार आहे. पण ही स्पर्धा दोन महिने असल्याने खेळाडूंच्या फिटनेसचा प्रश्न ऐरणीवर असतो. त्यामुळे खेळाडूंना फॉर्मसोबत फिटनेसवरही लक्ष केंद्रीत करावं लागतं. अन्यथा स्पर्धेतील काही सामन्यांना मुकण्याची शक्यता वाढते. असं असताना टीम इंडियाच्या एका खेळाडूने फिटनेससाठी मोठा निर्णय घेतला […]
माझी प्रेयसी हो, अन्यथा नवऱ्याचा मृत्यू होईल;भीती दाखवून अशोक खरातचा भयानक कांड; तुम्हालाही येईल चीड!
स्वतःला कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ, अंकशास्त्रज्ञ आणि भविष्यवेत्ता म्हणवणारे 'कॅप्टन' अशोक खरात यांना नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने १७ मार्च २०२६ रोजी बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक केली आहे. एका ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, न्यायालयाने खरात यांना २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाने नाशिकबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. […]