• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Kavya Maran: वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर काव्या मारनने केलं असं काही..! चाहते नाराज

May 27, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या एलिमिनेटर फेरीत राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि राजस्थान रॉयल्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 8 षटकात 125 धावांची भागीदारी केली. म्हणजेच अर्धी लढाई या जोडीने मारली होती. एकट्या वैभव […]

Filed Under: Latest News

गोकुळच्या दुधाला आता धार्मिक रंग, हलाल प्रमाणपत्रावरून मोठा वाद

May 27, 2026 by admin Leave a Comment

गोकुळ दूध संघाने आपल्या उत्पादन विक्रीसाठी काढलेल्या हलाल प्रमाणपत्रावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. गोकुळच्या उत्पादनासाठी खरंच हलाल प्रमाणपत्राची गरज आहे का असा सवाल आता काही संघटनांनी उपस्थित केला आहे. गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या वादा नंतर गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतानाच समोर आलेल्या या हलाल प्रमाणपत्र मुद्द्यामुळे गोकुळच्या दुधाला आता धार्मिक रंग देखील […]

Filed Under: Latest News

IPL 2026: सनरायझर्स हैदराबादचा आयपीएल प्रवास थांबला, राजस्थानकडून पराभव झाल्यानंतर पॅट कमिन्स म्हणाला…

May 27, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतून आणखी एक संघ बाद झाला आहे. प्लेऑफच्या एलिमिनेटर फेरीत राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 8 गडी गमवून 243 धावा केल्या. तसेच विजयासाठी 244 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यातील विजयाचा शिल्पकार ठरला तो वैभव सूर्यवंशी.. त्याने 29 चेंडूत 97 धावांची खेळी केली.  […]

Filed Under: Latest News

पुण्यात ड्रिंक अँड ड्राईव्हने खळबळ, 19 वर्षीय पोराचा धुडगूस; हादवणारे फोटो समोर!

May 27, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या अपघातात एकूण दोन निरापराध तरुणांचा जीव गेला होता. पोर्शे कारमध्ये बसलेला तरुण मद्यप्राशन करून ड्रायव्हिंग करत होता. असेच एक प्रकरण आता पुण्यात समोर आले आहे. पुण्यात पुन्हा एकदा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा प्रकार समोर आला आहे. एक १९ वर्षीय तरुण दारु पिऊन बेदरकारपणे वाहन चालवत होता. […]

Filed Under: Latest News

EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर दगडफेक! नेमकं घडलं काय?

May 27, 2026 by admin Leave a Comment

केरळमध्ये ईडीच्या कारवाईदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचं समोर आलं आहे. CPI (M) कार्यकर्त्यांनी ईडीच्या वाहनांवर हल्ला करत मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची घटना घडली आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी ईडीच्या गाड्यांच्या काचांवर दगडफेक करत वाहनांचे नुकसान केले. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केरळचे माजी मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या कुटुंबाशी […]

Filed Under: Latest News

‘देऊळ बंद’मधील राघव शास्त्रीची लेक सना आता झाली इतकी मोठी; ओळखणंही कठीण

May 27, 2026 by admin Leave a Comment

प्रवीण तरडे यांचा 'देऊळ बंद 2' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतोय. मात्र अकरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'देऊळ बंद' हा पहिला भाग अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. यामध्ये अभिनेता गश्मीर महाजनीने राघव शास्त्रीची भूमिका साकारली होती. तर बालकलाकार आर्या घारे त्याच्या ऑनस्क्रीन मुलीची म्हणजेच सनाची भूमिका साकारली होती. या अकरा वर्षांत आर्या […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 495
  • Page 496
  • Page 497
  • Page 498
  • Page 499
  • Interim pages omitted …
  • Page 519
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : कितीही कष्ट करा हातात पैसा टिकत नाही? मग तुमच्या घरात असू शकतात हे दोष
  • Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in