• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Sanjay Shirsat : महायुतीत विधान परिषद जागांचा तिढा कधीपर्यंत सुटेल? संजय शिरसाट यांनी तो टायमिंग सांगितला

May 28, 2026 by admin Leave a Comment

“विधान परिषदेच्या 17 जागा आहेत. आपल्याला जागा मिळाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटत आहे. तिढा खूप मोठा आहे असं नाही. आज संध्याकाळपर्यंत तिढा सुटलेला असेल. आम्हाला कोणत्या जागा मिळाल्या याबाबत आतापर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. तीनही पक्षाचे नेते घोषणा करत नाहीत, तो पर्यंत चर्चेला अर्थ नाही. आम्हाला कोणत्या जागा मिळणार यावर शिंदे बोलत आहेत. त्यामुळे शिंदे […]

Filed Under: Latest News

रील्समुळे अपल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या विवाहितने उचललं टोकाचं पाऊल, हॉटेलच्या किचनमध्येच… पुढे काय घडलं?

May 28, 2026 by admin Leave a Comment

सोशल मीडियावर रील्स बनवून लोकप्रिय झालेल्या रीलस्टार रोहिणी निलेश पाराध्ये यांनी बुधवारी दुपारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे ही घटना घडली. रोहिणी आणि त्यांचे पती निलेश पाराध्ये हे सोशल मीडियावर सक्रिय होते. त्यांच्या हॉटेलच्या रील्सना मोठी लोकप्रियता मिळाली होती. याच माध्यमातून त्यांनी रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत “हॉटेल ग्रामपंचायत” […]

Filed Under: Latest News

टेन्शन वाढणार… आता पेट्रोल 170 रुपये, डिझेल 150 रुपये होणार, बड्या नेत्याचं भाकीत!

May 28, 2026 by admin Leave a Comment

गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात इंधन दरवाढ होत आहे. रोजच सीएनजी, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे दर वाढत असले तरी राज्याच्या अनेक भागात इंधन मिळत नाहीये. राज्यातील अनेक पेट्रोलपंप इंधना अभावी बंद झाले आहेत. अनेक पेट्रोल पंपांनी तर पेट्रोल संपलं… डिझेल संपल्याचे बोर्ड लावले आहेत. […]

Filed Under: Latest News

Akasa Air Flight : हवेतच अचानक विमानात इंधन कमी झालं, फ्लाइटमध्ये खळबळ उडाली, 194 प्रवाशांची धडधड वाढलेली पण..

May 28, 2026 by admin Leave a Comment

बंगळुरुहून भुवनेश्वरला जाणाऱ्या अकासा एअर लाईन्सच्या फ्लाइट QP 1503 विमानात बुधवारी रात्री अचानक इंधनाची पातळी घसरली. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली होती. परिस्थिती पाहून एअर ट्रॅफिक कंट्रोल ATC ने इमर्जन्सी घोषित केली. नंतर सुदैवाने विमानांच सुरक्षित लँडिंग झाल्याने मोठी दुर्घटना टळली. अकासा एअर लाइन्सच्या बोइंग 737 MAX 8 विमानात ही घटना घडली. विमानात त्यावेळी 194 […]

Filed Under: Latest News

मुंबईतील सोसायटीत कुर्बानीवरून वाद, परवानगी केली रद्द

May 28, 2026 by admin Leave a Comment

Bakri Eid : बकरी इदच्या पार्श्वभूमीवर मुंबई, उनगरातील अनेक सोसायट्यांत कुर्बानीवरून वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी सोसायटीतील इतर सदस्यांनी कुर्बानीसाठी आणलेले बकरे ठेवण्यास मनाई केली. तर काही सोसायट्यांनी कुर्बानीला दिलेली परवानगी मागे घेतली आहे. मुंबईतील गोरेगाव येथील सॅटेलाईट गार्डन्स फेज-2 या सोसायटीत बुधवारी वाद झाल्यानंतर कुर्बानीची परवानगी रद्द केली आहे. एकीकडे कुर्बानीची […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या जवळच्या व्यक्तीला अटक, माजी खासदारावरही गुन्हा दाखल

May 27, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. देवगिरी बँक फसवणूक प्रकरणात शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार उन्मेष पाटील यांचे नातेवाईक प्रशांत वाघ यांना अटक करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चाळीसगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 5.33 कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणी सहा महिन्यांपूर्वी माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 494
  • Page 495
  • Page 496
  • Page 497
  • Page 498
  • Interim pages omitted …
  • Page 519
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : कितीही कष्ट करा हातात पैसा टिकत नाही? मग तुमच्या घरात असू शकतात हे दोष
  • Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in