• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

एकनाथ शिंदे यांची लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी घोषणा, टेन्शनच मिटवलं; सभेतच म्हणाले…

May 29, 2026 by admin Leave a Comment

Ladki Bahin Yojana : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. लाभार्थी महिलांना नुकतेच मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकूण 3000 रुपये मिळालेले आहेत. तर काही महिलांनी केवायसी पूर्ण न केल्याने तसेच इतर तांत्रिक अडचण आल्याने त्यांना हा लाभ मिळालेला नाही. म्हणूनच राज्य सरकारने पुन्हा एकदा ई-केवायसी करण्याचा पर्याया खुला करून द्यावा, […]

Filed Under: Latest News

वर्धा, अमरावतीत पावसाच्या धारा, काही ठिकाणी उन्हाच्या झळा, राज्यात कुठं काय घडलं?

May 29, 2026 by admin Leave a Comment

Maharashtra Rain Update : राज्यात शेतकऱ्यांना आता मान्सूनचे वेध लागले आहे. राज्यात कधी पाऊस दाखल होतो आणि कधी पेरणीला सुरुवात होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकरीदेखील पेरणीअगोदरच्या मशागतीच्या कामाला लागले आहेत. अगोदर 26 मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु आता हा अंदाज चुकीचा ठरला आहे. आता मान्सून येण्यास […]

Filed Under: Latest News

खेडमध्ये गावठी बॉम्बचा स्फोट, हातातच बॉम्ब फुटल्याने मोठी खळबळ

May 28, 2026 by admin Leave a Comment

रत्नागिरी जिल्ह्यात गावठी बॉम्ब स्फोटाच्या घटनांनी पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खेड तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे शिकारीसाठी वापरला जाणारा गावठी बॉम्ब हातात फुटल्याने प्रणव प्रताप येसरे (वय 13) हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या भीषण स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या स्फोटामुळे कोणतंही मोठं नुकसान झालं […]

Filed Under: Latest News

आरोग्य मंत्रालयाची मोठी आकडेवारी, भारतातील वैद्यकीय उपचारांवर स्वतःच्या खिशातील खर्च 64 टक्क्यांवरून 43 टक्क्यांवर

May 28, 2026 by admin Leave a Comment

देशात आयुष्मान भारत यांसारख्या सरकारी योजना आणि हेल्थ इन्शुरन्सच्या वाढत्या प्रसारामुळे नागरिकांची वैद्यकीय बिलांच्या विळख्यातून सुटका होत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, उपचारासाठी स्वतःच्या खिशातील होणारा खर्च आता केवळ 43.4 टक्क्यांवर मर्यादित राहिला आहे. यामुळे आरोग्य सेवा अधिक परवडणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात येत असल्याचे स्पष्ट होते. गेल्या दशकभरात भारतात आरोग्य सेवांवरील लोकांचा खिशातून […]

Filed Under: Latest News

कुणी चक्कर येऊन पडलं, कुणाला अटॅक आला, तर कुणाचा… 48 तासात 8 जणांचा मृत्यू झाला कसा? गूढ वाढलं

May 28, 2026 by admin Leave a Comment

पुणे-मुंबई महामार्गावरील फुगेवाडी भागात एकाच दिवशी 8 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. गावातील आझाद चौकातील शोककुळाच्या फलकावर 8 जणांच्या निधनाची माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर ही घटना समोर आली. गेल्या 48 तासात हे मृत्यू झाला आहे. कुणाचा नैसर्गिक मृत्यू झाला, कुणाला हार्ट अटॅक आला तर कुणी चक्कर येऊन पडल्याने मृत पावले. मृतांपैकी चार जणांना दारूचं व्यसन […]

Filed Under: Latest News

पिंपरी-चिंचवडमध्ये फुगेवाडीत एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यूने खळबळ; विषारी दारु की अन्य कारण ?

May 28, 2026 by admin Leave a Comment

Pugewadi Death Case : पिंपरी- चिंचवड येथील फुगेवाडी परिसरात एकाच भागात तब्बल पाच जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. फुगेवाडीतील गावच्या आझाद चौकात एका फलकावर या मृतांची नावे लिहिल्यानंतर परिसरातील लोकांना या घटनेसंदर्भात माहिती कळाली आणि संपूर्ण परिसरात भीती पसरली. हे मृत्यू […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 493
  • Page 494
  • Page 495
  • Page 496
  • Page 497
  • Interim pages omitted …
  • Page 519
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: दहा दिशेला दहा तोंडं करून बसलोय, तुकाराम मुंढेंचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना सज्जड दम; जीन्स-टीशर्टवरूनही सुनावलं
  • मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये श्रीमंतांची कोट्यवधींची गुंतवणूक; 10 लक्झरी प्रोजेक्ट्समध्ये 3,815 कोटींच्या घरांची विक्री
  • Govinda : गोविंदा – सुनीता यांच्या वादावर घरातल्याच सदस्याचं मोठं वक्तव्य, नेमकं सुरु तरी काय?
  • VIDEO : 10 बाय 10 ची रुम, नोटांनी भरलेल्या 30 बॅगा, महिला भिकाऱ्याच्या घरात इतका पैसा मिळाला, आकडा ऐकून थक्क व्हाल
  • Govinda: गोविंदा-सुनीताचा आणखी एक मोठा निर्णय; वैवाहिक आयुष्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in