• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Manoj Jarange Patil : ..तर त्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, मनोज जरांगे पाटील यांची आमरण उपोषण सुरु करताना मोठी मागणी

May 30, 2026 by admin Leave a Comment

“माझं कर्तव्य मी पार पाडतोय. मराठा समाजाच्या कल्याणासाठी मी आमरण उपोषण करतोय. सरकार येत राहिलं, जात राहिल. चर्चा करत राहिल. मी उपोषणवर ठाम आहे. रात्रभर त्यांच्या सरकारच्या, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष यांच्या बैठका रात्री झाल्याची मला माहिती आहे. त्यांचा ड्राफ्ट येईल. पण 58 लाख नोंदी निघाल्या आहेत. त्या 58 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र […]

Filed Under: Latest News

राजकारणातील सर्वात मोठी बातमी! बड्या नेत्यासह 25000 जणांचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंची ताकद वाढली

May 30, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे शिवसेना प‌क्षाच्या वतीने विराट मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठा पक्षप्रवेश सोहळा पहायला मिळाला. माजी आमदार विनायक पाटील यांच्यासह तब्बल 25 हजार कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे लातूरमध्ये एकनाथ शिंदे यांची ताकद कितीतरी पटींनी वाढली आहे. या […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! वादाच्या चर्चेदरम्यान भुजबळ-तटकरे एकत्र मीडियासमोर, दिली मोठी अपडेट

May 29, 2026 by admin Leave a Comment

राज्यात १७ जागांवर विधानपरिषदेच्या निवडणूका होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागांसाठी रस्सीखेच सुरु आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत रायगडच्या विधानपरिषदेत वरुन संघर्ष सुरु असतानाच आज राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली. देवगिरी बंगल्यावरील बैठकीत छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्या वाद झाल्याचीही बातमी आली होती. यावर उभय […]

Filed Under: Latest News

अखेर टेस्ला भारतात दाखल! 50.89 लाखांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली Tesla Model Y

May 29, 2026 by admin Leave a Comment

भारतात प्रीमियम इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. Tesla ची नवीन Model Y भारतात दाखल झाली असून, ती अवघ्या 5.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते. 16 इंचाची मुख्य स्क्रीन, 8 इंचाचा रिअर डिस्प्ले आणि पॅनोरमिक सनरूफ सारख्या हायटेक फीचर्सने सज्ज असलेल्या या कारची सविस्तर माहिती. टेस्लाने भारतीय बाजारात मॉडेल […]

Filed Under: Latest News

GMR Airports च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ब्रोकरेज जेफरीजने दिले 125 रुपयांचे टारगेट

May 29, 2026 by admin Leave a Comment

अवघ्या 100 रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेल्या GMR Airports च्या शेअर्सने आज गुंतवणूकदारांना मालामाल केले. ब्रोकरेज फर्मच्या मते, कंपनीचा मजबूत कॅश फ्लो, नॉन-एअरो बिझनेसमधील वाढ आणि नवीन विमानतळ प्रकल्पांमुळे येणाऱ्या काळात कंपनीची कामगिरी उत्कृष्ट राहील. बाजारातील या तेजीचे सविस्तर विश्लेषण आणि गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा सल्ला. शुक्रवार, 29 मे रोजी शेअर बाजारात चांगली वाढ दिसून आली. सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये […]

Filed Under: Latest News

LIC शेअर 50 टक्क्यांनी कोसळला की ही फक्त अफवा? समजून घ्या बोनस इश्यूचे संपूर्ण गणित

May 29, 2026 by admin Leave a Comment

शेअर बाजारात आज LIC चा शेअर पहिल्या नजरेत 50 टक्के घसरलेला दिसल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. परंतु, कंपनीने दिलेल्या बोनस शेअरमुळे मूळ किंमत निम्मी झाली असून, वास्तविक घसरण केवळ 1.5 टक्के इतकीच आहे. बोनस शेअर मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांच्या एकूण शेअर्सची संख्या आता थेट दुप्पट होणार आहे, त्याचे संपूर्ण गणित समजून घेऊया. आज 29 मे रोजी पहिल्या […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 491
  • Page 492
  • Page 493
  • Page 494
  • Page 495
  • Interim pages omitted …
  • Page 520
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुलगा असो की मुलगी, तृतीयपंथी हे गाणं म्हणून देतात शुभेच्छा, 52 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय गाणं
  • मुंबईत हुंडाबळी आणि आत्महत्या घटल्या, मात्र विवाहितांच्या मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ
  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in