• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा डाव, उद्धव ठाकरेंचा बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेशाने खळबळ

May 30, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. अनेक नेते पक्षांतर करताना पहायला मिळत आहे. अशातच आता राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. एका बड्या नेत्याने आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे पक्षाची […]

Filed Under: Latest News

अनैतिक संबंधात हत्या झालेली मुलगी जीवंत परतली, बापलेकाची निर्दोष मुक्तता, पोलिसांची नामुष्की

May 30, 2026 by admin Leave a Comment

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील राजुरा शिवारात 26 एप्रिल रोजी एका अज्ञात महिलेची शिर नसलेला आणि अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. या प्रकरणात मध्य प्रदेशातील शिवानी कलमेकर हीच्या हत्या प्रकरणात तिचे वडील आणि भाऊ या बापलेकांना जामोद पोलीसांनी अटक केली. या नंतर ही शिवानी कलमेकर २२ दिवसांनी पोलिस ठाण्यात स्वत:च हजर झाल्याने आश्चर्य […]

Filed Under: Latest News

कुणबी प्रमाणपत्रांपासून ते सातारा गॅझेटपर्यंत… काय काय मान्य? काय ठरलं? अखेर जरांगेंच्या उपोषणाची सांगता

May 30, 2026 by admin Leave a Comment

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या विविध मागण्यांवर अखेर मार्ग निघाला आहे. जरांगे यांच्या सर्व मागण्यांची येत्या 2 ते 3 दिवसात मान्य करणार असल्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. जरांगे यांनीही विखे पाटलांच्या शब्दाचा मान ठेवून उपोषण सोडलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद […]

Filed Under: Latest News

18 टक्के GMP असूनही ओरिएट ट्रेड आयपीओला पहिल्या दिवशी केवळ 16 टक्के सब्सक्रिप्शन

May 30, 2026 by admin Leave a Comment

70 रुपये प्रति शेअर किंमत असलेल्या ओरिएट ट्रेडच्या आयपीओबाबत ग्रे मार्केटमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रत्यक्षात पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांमध्ये याबद्दल कमी रस दिसून आला. पहिल्या दिवशी मिळालेल्या केवळ 16 टक्के सब्सक्रिप्शनमुळे आता पुढील दोन दिवसांत या आयपीओला किती प्रतिसाद मिळतो याकडे बाजाराचे लक्ष असेल. ऑरिएट ट्रेड आयपीओ 29 मे पासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला […]

Filed Under: Latest News

फोटोग्राफी आणि व्हिडिओसाठी DSLR पेक्षा कमी नाहीत ‘हे’ 5 स्मार्टफोन

May 30, 2026 by admin Leave a Comment

भारतीय बाजारपेठेत नवनवीन ‍फिचर्स असलेले फोन लाँच होत असतात. स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन कंपन्या त्यानुसार फोन सादर करतात. तर अशातच काही स्मार्टफोनचे कॅमेरे इतके पॉवरफूल आहेत की ते आता थेट डीएसएलआर कॅमेऱ्यांना स्पर्धा देत आहेत. 2026 मध्ये लाँच झालेले प्रीमियम कॅमेरा फोन्स, जसे की विवो एक्स 300 अल्ट्रा, सॅमसंग गॅलेक्सी एस26 आणि शाओमी 17 […]

Filed Under: Latest News

संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच… दोन भावांमध्येच जुंपली

May 30, 2026 by admin Leave a Comment

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख प्रकरणात एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील साक्षीदार दादा खिंडकर यांना त्यांच्या सख्ख्या लहान भावाकडूनच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचे साडू […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 489
  • Page 490
  • Page 491
  • Page 492
  • Page 493
  • Interim pages omitted …
  • Page 520
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
  • रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई, दिपाली सय्यद, अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
  • रक्षाबंधनावर आधारित सुपरहिट गाणं, 43 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आशा भोसले यांनी दिलेला आवाज
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंचा मोठ्या बैठकीपूर्वीच सरकारला थेट इशारा, म्हणाला, पुन्हा अशी चूक…
  • खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in