• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

IPL 2026 : 19 व्या मोसमात सर्वाधिक चौकार लगावणारे फलंदाज, विराटचा कितवा नंबर?

June 1, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात सर्वाधिक चौकारांचा विक्रम हा गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शन याच्या नावावर आहे. साईने 17 सामन्यांमध्ये 75 चौकार लगावले आहेत. तसेच साईने 19 व्या हंगामात 722 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI) साईनंतर गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुबमन गिल या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. शुबमन गिल याने 16 सामन्यांत 74 चौकार लगावले […]

Filed Under: Latest News

‘कयामत से..मधून आमिरला स्टार बनवणारा दिग्दर्शक, आता बायकोमुलांसह रहातोय दक्षिणेच्या जंगलात…

June 1, 2026 by admin Leave a Comment

बॉलीवूडला ‘कयामत से कयामत तक’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘अकेले हम अकेले तुम’ आणि ‘जोश’ सारखे अविस्मरणीय चित्रपट देणारे दिग्दर्शक मन्सूर खान गेल्या २५ वर्षांपासून चित्रपट दिग्दर्शनापासून दूर आहेत. त्यांनी खूप कमी चित्रपट बनवले आहेत. परंतू हिंदी चित्रपटावर त्यांची अमिट छाप आजही कायम आहे. त्यांनी मुंबई सोडून दक्षिणेतील तामिळनाडूच्या कुनूर येथे आपले आगळे – वेगळे […]

Filed Under: Latest News

शिवसेनेत मोठी खळबळ, सत्तार म्हणाले मी काँग्रेसच्या…त्या विधानामुळे चर्चेला उधाण!

June 1, 2026 by admin Leave a Comment

Abdul Sattar : विधानपरिषदेच्या निवडणुकीची चांगलीच रणधुमाळी रंगली आहे. या निवडणुकीत महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. छत्रपती संभाजी नगर-जालना या मतदारसंघात माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी पक्षादेश झुगारून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी समोर येत भाजपातील स्थानिक नेतृत्त्वावर गंभीर आरोप केले […]

Filed Under: Latest News

Nagpur | नागपूर विधान परिषदेसाठी अतुल लोंढेंची वर्णी?; उमेदवारी जवळपास निश्चित! -सुत्र

June 1, 2026 by admin Leave a Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून अनेक उमेदवारांनी अर्जही दाखल केले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबतही अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू आहे. दरम्यान, नागपूर विधान परिषद मतदारसंघासाठी काँग्रेस नेते अतुल लोंढे यांच्या नावाची जोरदार […]

Filed Under: Latest News

भाजपकडून विधान परिषदेसाठी 11 उमेदवारांची घोषणा, एक उमेदवार चक्क सुप्रिया सुळेंचे व्याहीच…

June 1, 2026 by admin Leave a Comment

राज्यात सर्वत्र विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे. माहायुतीने धक्कातंत्र वापरत अनेक चकित करणारी नावे समोर केली आहेत. महायुतीत भाजपला 11, शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादीला 2 अशा जागा मिळाल्या आहेत. कित्येक दावे-प्रतिदावे झाल्यानंतर अखेर एकमताने जागावाटप झाले. यावेळी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ काही तासांवर आली आहे. त्यामुळे कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी मिळते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले […]

Filed Under: Latest News

धाराशिव-लातूर-बीड निवडणुकीत नवा ट्विस्ट, एकाच तालुक्यातील दोन मोठे नेते विधानपरिषदेच्या रिंगणात; कोण मारणार बाजी?

June 1, 2026 by admin Leave a Comment

धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केले आहेत. भाजप महायुतीने माजी राज्यमंत्री तसेच लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेस महाविकास आघाडीने युवा नेते आणि जिल्हा परिषद सदस्य महेश […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 487
  • Page 488
  • Page 489
  • Page 490
  • Page 491
  • Interim pages omitted …
  • Page 521
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अभिजीत दिपके यांचा लेटरबॉम्ब! काय केल्या मागण्या? टेन्शन वाढलं, आता कुणाचा राजीनामा घेणार?
  • रेल्वे रुळांमध्ये मुद्दाम हे अंतर का ठेवले जाते? कारण वाचून व्हाल थक्क
  • Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका, 4 निर्णय खूप महत्त्वाचे, विद्यार्थ्यांना सर्वात मोठं गिफ्ट!
  • रॉयल एनफील्डचा धमाका! आयकॉनिक Continental GT 650 नवीन फीचर्ससह लाँच; जाणून घ्या किंमत
  • पाय बांधले, डोक्यावर वार.. NEET विद्यार्थिनीच्या हत्येने शहर हादरलं; पोस्टमॉर्टम रिपोर्टने उडवली खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in