• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

IPL 2026 चा नवा स्टार! वैभव सूर्यवंशीने जिंकली टाटा सिएरा, ‘स्ट्रायकर ऑफ द सीजन’ ठरल्यामुळे बहुमान

June 2, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेटच्या मैदानात आपले कौशल्य दाखवणाऱ्या वैभव सूर्यवंशीवर सध्या बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आयपीएल 2026 मधील त्याच्या वादळी फलंदाजीमुळे त्याला टाटा मोटर्सची 35 वर्षांचा वारसा असलेली आयकॉनिक एसयूव्ही टाटा सिएरा भेट म्हणून मिळाली आहे. देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर नाव कमावणाऱ्या या तरुण खेळाडूचे कौतुक सर्वत्र होत आहे. असे म्हटले जाते की कष्टाने कमावलेली ओळख आणि वेगळे […]

Filed Under: Latest News

सतत एसीत राहिल्याने त्वचेला त्रास होतो का? घरच्या घरी असे उपचार करू शकता

June 2, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळ्यात बाहेर पडल्यानंतर उकाड्याने जीव कासावीस होतो. कधी एकदाचं घरी किंवा ऑफिसात पोहोचतो आणि एसीत बसतो असं होतं. कारण यंदा उकाड्याने जगणं असह्य झालं आहे. त्यामुळे आराम मिळावा यासाठी एसीत राहण्याला पसंती दिली जाते. पण एसीच्या थंड वातावरणात राहिल्याने फक्त आरोग्याचंच नाही तर त्वचेचंही नुकसान होते. पबमेडनुसार काही रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. कमी […]

Filed Under: Latest News

मान्सून लाबंला… राज्याच्या या भागावर दुष्काळाचे सावट, हवामान विभागाच्या माहितीने शेतकरी चिंतेत

June 2, 2026 by admin Leave a Comment

राज्यासह संपूर्ण देशातील शेतकरी मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र अद्यापही मान्सून केरळमध्ये दाखल झालेला नाही. त्यामुळे आता मान्सूनचे महाराष्ट्रातील आगमनही लांबणार आहे. तसेच यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, त्यामुळे राज्याच्या काही भागावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. हवामान विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती […]

Filed Under: Latest News

Balen Shah : भारत विरोधातील डाव नेपाळी पंतप्रधान बालेन शाह यांच्यावरच उलटला, आधी ब्रिटनने उभं केलं नाही, आता अजून एका देशाने दिला झटका

June 2, 2026 by admin Leave a Comment

भारत-नेपाळ संबंध सुधारण्यापेक्षा नेपाळचे नवीन पंतप्रधान बालेन शाह यांना भारतासोबत नवनवीन वाद उकरुन काढण्यात जास्त रस दिसत आहे. आधी त्यांनी भारतातून आयात होणाऱ्या सामानावर सीमा शुल्क वाढवलं. आता सीमावादाचा विषय उपस्थित केला आहे. त्यात स्वत:च्याच एका वक्तव्यामुळे ते नेपाळच्या विरोधी पक्षांच्या रडारवर आले. “पंतप्रधान झाल्यावर मला कळलं की, नेपाळने सुद्धा भारताच्या काही भूभागावर कब्जा केला […]

Filed Under: Latest News

तातडीने मुंबईला या…; देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचे सत्तारांना आदेश, संध्याकाळच्या बैठकीत काय घडणार?

June 2, 2026 by admin Leave a Comment

विधानपरिषद निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. त्यातच आता महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीत फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यातच अब्दुल सत्तार यांनी भाजपने शिंदेंची शिवसेना संपवण्याचे काम केलं, अस […]

Filed Under: Latest News

Ladki Bahin Yojana : 24 तासांत लाडकी बहीण योजनेबाबत 2 मोठे निर्णय, त्या कथित ‘बायकां’कडून डायरेक्ट वसूली, अपात्र 81 लाख बहिणींना मोठा दिलासा

June 2, 2026 by admin Leave a Comment

महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण ‘ योजनेतून 81 लाख महिला अपात्र ठरल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या महिलांना यापुढे योजनेचा लाभ आणि दरमहा मिळणारे 1500 रुपये आता मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावरून सध्या राज्यभरात चर्चा सुरू असून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. मात्र अपात्र ठरलेल्या या लाखो महिलांना आतापर्यंत जे पैसे देण्यात […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 486
  • Page 487
  • Page 488
  • Page 489
  • Page 490
  • Interim pages omitted …
  • Page 521
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अभिजीत दिपके यांचा लेटरबॉम्ब! काय केल्या मागण्या? टेन्शन वाढलं, आता कुणाचा राजीनामा घेणार?
  • रेल्वे रुळांमध्ये मुद्दाम हे अंतर का ठेवले जाते? कारण वाचून व्हाल थक्क
  • Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका, 4 निर्णय खूप महत्त्वाचे, विद्यार्थ्यांना सर्वात मोठं गिफ्ट!
  • रॉयल एनफील्डचा धमाका! आयकॉनिक Continental GT 650 नवीन फीचर्ससह लाँच; जाणून घ्या किंमत
  • पाय बांधले, डोक्यावर वार.. NEET विद्यार्थिनीच्या हत्येने शहर हादरलं; पोस्टमॉर्टम रिपोर्टने उडवली खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in