प्रतिष्ठेच्या फ्रेंच ओपनच्या उपांत्य पूर्व फेरीचा निकाल समोर आला आहे.उपांत्य पूर्व फेरीत मार्ता कोस्त्युक हीने विजय मिळवत सेमी फायनलमध्ये धडक गिली. मार्ता कोस्त्युक हीने तिची आदर्श असलेल्या एलिना स्वितोलिनावर मात केली. (Photo Credit : GETTY IMAGES) मार्ता कोस्त्युक हीने उपांत्य पूर्व सामन्यात एलिनावर 6-3, 2-6 आणि 6-2 अशा फरकाने मात केली. मार्तासमोर आता सेमी फायनलमध्ये […]
Latest News
Pune : …तर कित्येक मुली उदरातच मारल्या गेल्या असत्या, केडगाव गर्भलिंग प्रकरण कसं घडायचं? संपूर्ण डिटेल्स समोर
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगावमध्ये उघडकीस आलेल्या गर्भलिंग निदान प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. कायद्याने बंदी असतानाही अजूनही मुलगा-मुलगी भेदाच्या मानसिकतेतून काही जण गर्भलिंग निदानाचा काळाबाजार चालवत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. हे गर्भलिंग प्रकरण कसं घडायचं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. गुप्तपणे गर्भलिंग […]
रॉयल एनफिल्डचा नवा विक्रम! मे 2026 मध्ये 1 लाखाहून अधिक बाइक्सची विक्री
दिग्गज दुचाकी उत्पादक कंपनी रॉयल एनफिल्डचा बाजारात पुन्हा एकदा जलवा पाहायला मिळाला आहे. मे महिन्यात 1.03 लाख वाहनांची विक्री करणाऱ्या या देसी कंपनीने नुकतीच आपली शक्तिशाली बुलेट 650 बाइक बाजारात आणली आहे. नवीन लाँचिंग आणि क्लासिक मॉडेल्सच्या तुफान लोकप्रियतेमुळे कंपनीने 15 टक्क्यांची दमदार वार्षिक वृद्धी साधली आहे. देश आणि जगातील मध्यम आकाराच्या सेगमेंटमधील (350cc ते […]
चार महिने झाले तरी…पिंकी माळींच्या कुटुंबाची उपेक्षा, VSR कंपनीवर गंभीर आक्षेप, वडील म्हणाले…
Pinki Mali : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान विपघातात मृत्यू झाला. त्या विमान अपघातात अजितदादांसोबत विमानाच्या फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला होता. अजितदादांच्या निधनाच्या वेळी पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची सर्व पद्धतीने मदत केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु या कुटुंबाला अद्याप मुख्यमंत्री सहायता निधी मिळालेला नाही. तसेच पिंकी माळी यांच्या […]
निसान मोटरचा भारतात धमाका, मे महिन्यात विक्रीत 118 टक्क्यांची घवघवीत वाढ
निसान कार्सची भारतातील विक्री आणि निर्यातीचा आलेख झपाट्याने उंचावला आहे. गेल्या महिन्यात कंपनीने 5,023 ‘मेड इन इंडिया’ कार्स एक्सपोर्ट केल्या असून देशांतर्गत विक्रीसह हा एकूण आकडा 7,971 युनिट्सवर पोहोचला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात देशांतर्गत वाढ नोंदवून निसान मोटर इंडियाने बाजारात दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (NMIPL) चे चांगले दिवस आहेत. […]
Suryakumar Yadav : सूर्यकुमारचा टी 20 कर्णधारपदावरुन पत्ता कट;टीममधूनही डच्चू मिळणार!
भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआय सूर्यकुमार यादव याला टीम इंडियाच्या टी 20i कर्णधारपदावरुन हटवण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर निवड समितीकडून सूर्याला आगामी टी 20i मालिकेसाठी भारतीय संघातून डच्चू देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. सूर्याने टी 20i संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी […]