1 Rupee Coin Hack for Fridge: फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ ठेवले जातात. त्यामुळे ते लवकर खराब होत नाहीत. उन्हाळ्यात तर फ्रीज अनेकांचा जीव की प्राण असतो. शीतपेयापासून ते आईसक्रीमपर्यंतच्या पदार्थांमुळे उन्हाळा सुसह्य होतो. त्यासाठी फ्रीज मदतीला येतो. फ्रीजमधील अन्नपदार्थ ठेवले जातात आणि संध्याकाळी गरम करून खाल्ले जातात. तर काही जण तर फ्रीजमधील अन्न दोन दिवसानंतरही खातात. पण […]
Latest News
एकमेकांच्या मिठीत घेतला शेवटचा श्वास, दिल्लीच्या आगीत प्रेमाचा करुण अंत; सुन्न करणारी कहाणी
Delhi Hotel Fire : राजधानी दिल्लीतील फ्लॉरिश हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत एकूण 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत काही लोकांनी आगाने होरपळल्यामुळे जीव गमावला तर काही लोकांच्या नाकातोंडात धूर गेल्याने गुदरमून त्यांचा अंत झाला. या घटनेच्या हादरवून टाकणाऱ्या अनेक कहाण्या समोर येत आहेत. बचावकार्य करणाऱ्या लोकांनीदेखील या आगीच्या घटनेची भीषणता किती होती, याबाबत सांगितलं […]
भाजपाचा सर्वात श्रीमंत आणि गरीब मुख्यमंत्री कोण? नाव ऐकून तुम्हालाही बसेल मोठा धक्का
राजकीय नेत्यांची संपत्ती हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. जेव्हा एखादा नेता निवडणूक लढवण्यासाठी आपला उमेदवारी अर्ज भरतो, त्यावेळी त्याने सादर केलेल्या आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामधून तो नेमका किती संपत्तीचा मालक आहे, हे उघड होतं. असोशिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या एका रिपोर्टनुसार देशभरात भाजपचे जेवढे काही मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या संपत्तीमध्ये मोठी तफावत असल्यचं समोर आलं आहे. काही मुख्यमंत्र्यांकडे […]
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात… त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
पुणे विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानंतर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हा निर्णय म्हणजे विश्वासघात असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी काँग्रेस पक्षाची ताकद सर्वाधिक होती आणि ही जागा काँग्रेसने लढवावी अशी पक्षाची भूमिका होती. […]
IND vs AFG : विराटच्या दुखापतीमुळे ऋतुराजला लॉटरी;अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडियात संधी!
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना हा 6 जूनपासून खेळवण्यात येणार आहे. तर 13 जूनपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधीच टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याला दुखापतीमुळे अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशात आता मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय संघात विराट कोहली याच्या जागी ऋतुराज […]
Astrology 2026: गुरूनंतर शुक्र 8 जूनला कर्क राशीत करणार प्रवेश, कन्या-तूळ आणि वृश्चिक राशीला फायदा
ज्योतिषशास्त्रानुसार, कधी कधी ग्रहांचा गोचर पटापट बदलत असतो. त्याचा राशीचक्रावर आणि त्या त्या व्यक्तीच्या राशीवर परिणाम होत असतो. दोन दिवसांपूर्वी गुरू ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. आता गुरू पाठोपाठ शुक्रही कर्क राशीत येणार आहे. शुक्र हा प्रेम, सुख आणि संपत्तीचा कारक आहे. त्यामुळे गुरू आणि शुक्र यांची युती कर्क राशीत होणार आहे. त्यामुळे गुरूचं […]