• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Lalit Modi : ‘नरेंद्र मोदींच्या फार जवळ होतो आणि…’, ललित मोदीचा मोठा दावा, BJP नेत्यांसोबत संबंध, संपूर्ण गुपित अखेर उघड

June 5, 2026 by admin Leave a Comment

Lalit Modi : देशातून फरार झालेले ललित मोदी आता भारतात नसला तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो बिझनेसमन आणि आयपीएलचा माजी चेअरमन ललित मोदी याने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मोठे खुलासे केले आहेत. ललित मोदी याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्रिकेटचे मोठे प्रशंसक म्हणत दावा केला की, दोघांमध्ये क्रिकेटबद्दल अधिक चर्चा व्हायची. ललित […]

Filed Under: Latest News

शत्रूही करणार नाही असे काम रशियाने केले, भारताचा मोठा विश्वासघात, पाकिस्तानला थेट..

June 5, 2026 by admin Leave a Comment

रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी पाकिस्तानचे काैतुक केले. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेनंतर पाकिस्तान रशियाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. भारत आणि रशियाचे अनेक वर्षापासूनचे जुने संबंध आहेत. ज्यावेळी भारत अडचणीत सापडला, त्यावेळी रशिया मदतीला धावून आला. अमेरिका आणि भारतातही चांगले संबंध होते. मात्र, पाकिस्तान जसाही अमेरिकेच्या जवळ पोहोचला तसे ते संबंध बिघडताना दिसले. व्लादीमीर पुतिन […]

Filed Under: Latest News

पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे

June 5, 2026 by admin Leave a Comment

पुण्यात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांनी अवैध दारू अड्ड्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. शहरात कुठेही अवैध मद्यविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. अवैध दारू विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात विशेष पथक तयार करण्यात आले आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलिस […]

Filed Under: Latest News

शासकीय कांदा खरेदीचा बाजार समित्यांना असाही आर्थिक फटका ?, शेतकऱ्यांची देखील सरकारकडे पुन्हा नवीन मागणी

June 5, 2026 by admin Leave a Comment

राज्य सरकारच्या पणन संचालनालयाने शासकीय कांदा खरेदीवर बाजार समिती शुल्क माफ करणारे आदेश परिपत्रक काढत दिले आहेत. त्यामुळे नाफेड-एनसीसीएफच्या कांदा खरेदीवर बाजार समित्या शुल्क आकारू शकणार नाहीत. यंदा लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सुमारे 316 कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. या शुल्क माफीमुळे बाजार समित्यांचे 3 कोटी 16 लाख रुपयांचे संभाव्य नुकसान होणार […]

Filed Under: Latest News

Team India : सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरपैकी टी 20iमध्ये बेस्ट कोण? पाहा आकडे

June 4, 2026 by admin Leave a Comment

सूर्यकुमार यादव याने टी 20i कारकीर्दीत 113 सामने खेळले आहेत. तर श्रेयस अय्यर आतापर्यंत 51 सामने खेळला आहे. या निमित्ताने दोन्ही खेळाडूंपैकी 51 टी 20i सामन्यानंतर कोण सरस आहे? हे आकडेवारीच्या माध्यमातून जाणून घेऊयात. सूर्याने 51 टी 20i सामन्यांत 1 हजार 780 धावा केल्या होत्या. तर श्रेयसच्या नावावर 51 टी 20i सामन्यामध्ये 1 हजार 104 […]

Filed Under: Latest News

ITR भरण्यापूर्वी फॉर्म 16 बद्दल ‘या’ गोष्टी माहित असणे आवश्यक, अन्यथा होईल मोठी अडचण

June 4, 2026 by admin Leave a Comment

तुम्हीही या वर्षी आयटीआर फाईल करण्यासाठी तुमच्या कंपनीकडून मिळणाऱ्या फॉर्म 16 ची वाट पाहत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. या फॉर्ममध्ये तुमच्या पगारातून कापल्या गेलेल्या टॅक्सचा (TDS) संपूर्ण तपशील असतो, जो अचूक टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आणि कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक मानला जातो. इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर भरण्याची तयारी करणाऱ्या नोकरदार […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 481
  • Page 482
  • Page 483
  • Page 484
  • Page 485
  • Interim pages omitted …
  • Page 523
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • म्युच्युअल फंडांची मोठी खेळी! ‘या’ सोलर स्टॉकमध्ये खरेदी केली 10 कोटी शेअर्स; हिस्सेदारी 350 टक्के वाढली
  • जळगाव हादरलं! भरधाव ट्रक कावड येत्रात घुसला, 8 वर्षीय चिमुकल्याला चिरडलं
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • टाटा मोटर्सची बंपर ऑफर! ऑगस्टमध्ये गाडी खरेदीवर मिळणार तब्बल 2.25 लाख रुपयांपर्यंतचा फायदा
  • नवीन बाईक खरेदी केल्यानंतर पश्चात्ताप नको; डिलिव्हरी घेण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ गोष्टी!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in