राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पहायला मिळालं होतं. इच्छा असूनही ज्यांना तिकीट मिळालं नाही, अशा अनेक इ्च्छूक उमेदवारांनी बंडखोरी केली होती. ही बंडखोरी महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु गुरुवारी विधान परिषद निवडणुकीतून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा […]
Latest News
ओबीसींना डावलून मराठा समाजाला सुविधा दिल्यास… बबनराव तायवाडेंचा सरकारला गंभीर इशारा
राज्य सरकारने राज्यातील मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजासाठी सरकार आता 8 योजना सुरू करणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजालाही अनेक सवलती मिळणार आहेत. या सवलती शैक्षणिक आणि इतर महत्त्वाच्या बाबींबाबत असणार आहेत. यावर आता ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी सरकारलाही गंभीर इशारा दिला […]
पहिल्यांदाच घडलं… भरभरून, दिलखुलासपणे… मनोज जरांगेंकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, म्हणाले, मी तुमचे मनापासून…
संपूर्ण राज्यातील मराठा समाजासाठी आनंदाची बातमी आहे. फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी 8 योजना सुरू करणार आहे. या योजनांच्या माध्यमातून मराठा समाजाला आता ओबीसी समाजाप्रमाणे अनेक सवलती मिळणार आहेत. याचा फायदा लाखो मराठा बांधवांना होणार आहे. सरकारच्या या घोषणेनंतर आता मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार […]
IND vs AFG: कसोटी सामन्यावर पावसाचं सावट! खेळपट्टी आणि प्लेइंग 11 बाबत जाणून घ्या
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात कसोटी सामना 6 जूनपासून सुरू होत आहे. दोन्ही संघात दुसऱ्यांदा कसोटी सामना होणार आहे. यापूर्वी 2018 मध्ये दोन्ही संघ भिडले होते आणि भारताने सामना जिंकला होता. भारताने अफगाणिस्तानला एक डाव आणि 262 धावांनी पराभूत केलं होतं. आता पुन्हा एकदा हे संघ भिडणार आहे. हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेचा भाग […]
होर्मुज संकटात भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज, गॅसचा तुटवडा होणार दूर, भारताला लागला मोठा जॅकपॉट
अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे, मात्र अजूनही दोन्ही देशांमध्ये संघर्ष कायम आहे. 28 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झालं होतं. इस्त्रायलने इराणवर भीषण हल्ला केला, आणि या युद्धाला सुरुवात झाली. त्यानंतर अमेरिकेकडून देखील इराणवर हल्ले करण्यात आले. हे युद्ध तब्बल 40 दिवस सुरू होतं. त्यानंतर पाकिस्तानच्या मध्यस्थीने अखेर इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविराम घडवून आला. मात्र […]
IND vs AFG : कसोटी सामन्यात गिलकडे विक्रमाची मोठी संधी, धोनी-गांगुलीचा विक्रम रडारवर
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 6 जूनपासून न्यू चंदीगडच्या मुल्लापूर स्टेडियममध्ये एक कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही नवीन खेळाडूंचा समावेश केला गेला आहे. असं असताना सर्वांचा नजरा या कर्णधार शुबमन गिलकडे असणार आहेत. (Photo: PTI) शुबमन गिल दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 2025 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. पहिल्याच सामन्यात दुखापत झाली आणि […]