आजच्या आधुनिक जीवनशैलीत आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक उपायांकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. त्यामध्ये “लिंबूपाणी” हे सर्वात लोकप्रिय आणि सहज उपलब्ध असलेले पेय म्हणून ओळखले जाते. अनेक लोक दिवसाची सुरुवात कोमट पाण्यात लिंबू पिळून करतात, तर काहीजण दिवसभर थंड लिंबूपाणी पिणे पसंत करतात. सोशल मीडियावर आणि आरोग्यविषयक चर्चांमध्ये लिंबूपाण्याला “डिटॉक्स ड्रिंक”, “फॅट बर्नर” आणि “इम्युनिटी बूस्टर” […]
Latest News
Airport Rules : विमानतळावर सेल्फी काढणं पडणार महागात, DGCA चे नवे नियम काय?
तुम्हाला विमानतळावर स्टायलिश सेल्फी काढण्याची, इन्स्टाग्राम रील्स बनवण्याची किंवा ट्रॅव्हल व्लॉग शूट करण्याची आवड आहे का? असेल तर आता तुम्हाला प्रचंड सावधानता बाळगावी लागणार आहे. कारण नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमानतळ परिसरात फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीबाबत अत्यंत कडक नियमावली जारी केली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास थेट तुमचा मोबाईल जप्त केला जाऊ शकतो, दंड होऊ […]
अरे तुम्ही मला काय सांगतो मी एका आठवड्याला 12 कोटी उडवतो… ललित मोदीचा थेट खुलासा, आरोपांवर..
इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलची सुरूवात करणारे ललित मोदी कायदेशीर गोष्टींमध्ये अडकले. आयपीएलला त्यानीच सुरूवात केली, ती त्यांची कल्पना होती. कायदेशीर गोष्टींमध्ये अडकल्यानंतर त्यांनी भारत सोडला. नुकताच ललित मोदीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे केले. स्वत:निर्दाेष असल्याचे म्हटले. हेच नाही तर त्यांच्या लाईफस्टाईलबद्दल बोलताना म्हटले की, मी दर आठवड्याला 10 ते 12 […]
शिवसेनेला जेमतेम 4 जागा, त्यातही… गुलाबराव पाटलांनी नराजीच्या सुरात सगळंच सांगितलं
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर महायुतीतील नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत धुसफूस सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जळगावची जागा भाजपकडे गेल्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या. गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर आजची परिस्थिती वेगळी असती. […]
Baramati NCP Sharad Pawar Protest | महागाईने जनता त्रस्त; बारामतीत राष्ट्रवादीचा सरकारविरोधात एल्गार
वाढती महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि कांद्याच्या घसरत्या दरांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आज बारामतीमध्ये आक्रमक झाली आहे. विविध जनहिताच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत असून, बारामतीतील तीन हत्ती चौक परिसरात हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे नेतृत्व युवा नेते युगेंद्र पवार करत असून, पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते […]
Girish Mahajan | उदय सामंतांना जमलं नाही, आता महाजन मैदानात; बंडखोरांच्या मनधरणीसाठी थेट नाशिकला रवाना?
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसमोरील बंडखोरीचे आव्हान कमी करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन नाशिककडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यात नाशिकमधील राजकीय घडामोडींना वेग आला असून, बंडखोर उमेदवारांना माघार घेण्यास तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीकडून अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर निर्माण झालेल्या नाराजीमुळे […]