• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

क्रेडिट कार्ड EMI मधील ‘हिडन कॉस्ट’ बँका कधीच सांगत नाहीत; खरेदी करण्यापूर्वी प्रत्येक छुपे चार्जेस सविस्तर जाणून घ्या

June 12, 2026 by admin Leave a Comment

क्रेडिट कार्डचा वाढता वापर पाहता ग्राहकांनी ‘नो-कॉस्ट ईएमआय’च्या जाहिरातींना बळी पडण्यापूर्वी त्यामागील अटी व शर्ती नीट समजून घेणे गरजेचे आहे. बँका ग्राहकांकडून सुरुवातीलाच मोठी प्रोसेसिंग फी आणि त्यावर कर वसूल करतात. हा छुपा आर्थिक बोजा टाळण्यासाठी कोणतीही वस्तू हप्त्यावर घेण्यापूर्वी एकूण अंतिम खर्चाचे गणित मांडणे अत्यंत आवश्यक आहे. क्रेडिट कार्ड ईएमआय (इक्वेटेड मंथली हप्ते) हा […]

Filed Under: Latest News

अक्षय कुमार सोबत काम करणार कळताच अक्षरा सिंगची भन्नाट रिॲक्शन, म्हणाली – मी 5 वेळा वॉशरूमला..

June 12, 2026 by admin Leave a Comment

‘वेलकम टू द जंगल’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच (11 जून) लाँच झाला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण कास्ट एकत्र दिसली. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी अक्षय कुमार, राजपाल यादव, दिशा पटानी, रवीना टंडन आणि इतर कलाकारांसोबत भोजपुरी स्टार अक्षरा सिंग ही देखील दिसून आली. या चित्रपटातील एका गाण्याद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात अक्षरा […]

Filed Under: Latest News

‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत धमाकेदार वळण; प्रसिद्ध लावणी सम्राज्ञीची एण्ट्री

June 12, 2026 by admin Leave a Comment

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत लावणी सम्राज्ञी आणि लोकप्रिय अभिनेत्री मेघा घाडगे यांची एण्ट्री होणार आहे. पद, पैसा आणि प्रतिष्ठा यापलीकडे जाऊन स्वतःची ओळख निर्माण करणारी विक्रांतिका रणशिंगे ही अतिशय रहस्यमय आणि प्रभावशाली व्यक्तिरेखा त्या साकारणार आहेत. यशस्वी उद्योजिका, समाजसेविका आणि आदर्श नेता म्हणून ओळखली जाणारी विक्रांतिका प्रत्यक्षात सत्तेचे खेळ पडद्यामागून खेळणारी […]

Filed Under: Latest News

अमेरिका इराण युद्ध संपले! याच आठवड्यात होऊ शकतो युद्धविराम करार, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, थेट..

June 12, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला. होर्मुज जवळ अमेरिकेचे हेलिकॉप्टर कोसळल्याने अमेरिकेने थेट इराणवर हल्ले करण्यास सुरूवात केली. ज्याने जगात एकच खळबळ उडाली. संपूर्ण जगाला ज्या घोषणेची प्रतिक्षा होती, अखेर ती घोषणा करण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम शांतता कराराबद्दल मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला की, या कराराच्या […]

Filed Under: Latest News

कर्जमाफीतील जाचक अटी विरोधात रोहित पवार यांचा एल्गार, पंढरपूरात १२ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा

June 12, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही वर्षापासून मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफीची आशा होती, परंतू सरकारने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीतील जाचक अटी शर्तींमुळं बहुतांश शेतकरी कर्जमाफिपासून वंचित राहणार आहेत असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या जाचक अटी आणि शर्ती काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर […]

Filed Under: Latest News

सांगली हादरली, नेत्याच्या नातवावर घरात घुसून गोळीबार, चिमुकल्याचे जागीच गेले प्राण

June 11, 2026 by admin Leave a Comment

सांगलीत भयंकर घटना घडली आहे. सांगलीच्या भरवस्तीत एका माथाडी नेत्याच्या घरात चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी घुसून त्याच्या अवघ्या १४ वर्षांच्या नातवाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला असून पोलिसांनी या प्रकरणात हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहे. या मुलाची अशा प्रकारे हत्या झाल्याने संपू्र्ण सांगली शहर सुन्न […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 464
  • Page 465
  • Page 466
  • Page 467
  • Page 468
  • Interim pages omitted …
  • Page 527
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in