तुकाराम मुंडे यांची राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांनी कारवाईचा धडका लावला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. लाखो रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला आहे. तुकाराम मुंडे यांनी उगारलेल्या कारवाईच्या बडग्यामुळे भेसळयुक्त अन्न-पदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. आतापर्यंत अशा पद्धतीने अन्न-पदार्थांची विक्री करणाऱ्या […]
Latest News
राजकारणात मोठी खळबळ! उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार, बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादीही काँग्रसमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर आता राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचं विधान […]
संकटाच्या काळात मदत… हा आहे इलॉन मस्क यांचा खरा मित्र, आज दोघेही मालामाल
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती इलॉन मस्क यांच्या कंपनीच्या स्पेसएक्सच्या आयपीओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा आयपीओ बाजारात आल्यानंतर इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती 1 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आयपीओ सोबत मस्क यांचे बिझनेस पार्टनर आणि मित्र अॅटोनिओ ग्रासियास यांचीही चर्चा रंगली आहे. मस्क यांनी त्यांना आपल्या […]
IND vs AFG : 1 सिक्स आणि रोहित इतिहास घडवणार, हिटमॅनला सेहवागच्या बरोबरीची संधी
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 13 जूनपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याला या सामन्यात अनोखी कामगिरी करण्याची संधी आहे. (Photo Credit : PTI) रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून 16 हजार धावा पूर्ण करण्यासाठी अवघ्या 6 […]
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
शेगावातील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर बुलढाणा अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने छापा टाकत तपासणी मोहीम राबवली आहे. या कारवाईदरम्यान कचोरी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार राज्यभर भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून शेगावातील […]
Snake Fact: कात टाकल्यावर साप होतो हिंसक? कात दिसताच सावध व्हा
snakes shedding skin: देशात विविध प्रजातींचे साप आढळतात. काही साप विषारी तर काही बिनविषारी असतात. साप दिसला की अनेकांची भांबेरी उडते. त्यामागे अर्थातच सापाविषयी असलेले गैरसमज आहे. साप दिसला की अगोदर त्याला मारायला सगळे धावतात. सापाने कात टाकली तर तो हिंसक, आक्रमक होतो असाही एक समज आहे. वर्षभरातून साप हा 6 ते 8 वेळा कात […]