• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द

June 12, 2026 by admin Leave a Comment

ठाण्यात एका वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याच्या प्रकरणात आरोपी कॅब चालकाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या घटनेची गंभीर दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) संबंधित चालकाचा वाहनचालक परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वृद्धाला मारहाण केल्याचा आरोप असलेला कॅब चालक निशांत शुक्ला याचा वाहनचालक परवाना निलंबित करण्यात येणार आहे. या घटनेचा […]

Filed Under: Latest News

Ertiga आणि इनोव्हाचे वाढले टेन्शन, या सात आसनी कारचा हंगामा, फिचर्स आणि मायलेजची कमाल

June 12, 2026 by admin Leave a Comment

7 Seater Car: भारतीय बाजारात ७ आसनी कारची मागणी सातत्याने वाढत आहे. त्याच दरम्यान आता Kia Carens या सात आसनी कारने नवा रेकॉर्ड बनवला आहे. फॅमिली ग्राहकांना पसंद पडलेल्या या MPV ने 3 लाखाहून अधिक मॉडेल विकले आहेत. या Carens कारची लोकप्रियता केवळ शहरापर्यंत मर्यादित नाही तर छोट्या शहरात आणि ग्रामीण खेडेगावातही तिला मागणी आहे. […]

Filed Under: Latest News

इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीत 200 टक्के पेक्षा जास्त वाढ! ‘या’ दोन कंपन्यांच्या गाड्यांना बाजारात प्रचंड मागणी

June 12, 2026 by admin Leave a Comment

इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये सध्या दोन नव्या कंपन्यांची जोरदार हवा आहे. मे महिन्याच्या विक्री रिपोर्टनुसार, रिव्हर मोबिलिटीने 245 टक्के वाढीसह 3,720 स्कूटर विकले, तर बीगौस ऑटोने 204 टक्के पेक्षा जास्त वाढीसह 3,297 गाड्यांची विक्री केली. दमदार रेंज आणि आधुनिक फीचर्समुळे या दोन्ही कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची बाजारात प्रचंड विक्री होत आहे. स्टार्टअप कंपन्यांनी भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटवर […]

Filed Under: Latest News

अल निनोचं असंही संकट… पुढचे चार दिवस… घराबाहेर पडताना विचार करा; IMD कडून अलर्ट जारी

June 12, 2026 by admin Leave a Comment

राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप समाधानकारक पावसाला सुरूवात झालेली नाही. अशातच आता हवामान विभागाकडून मान्सूनवर अल निनोचा प्रभाव असल्याची माहिती देण्यात आली आहे. नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी मान्सूनच्या पावसाबाबत माहिती देताना राज्याच्या काही भागात उष्णतेचा कहर पहायला मिळणार असल्याचा इशारा दिला आहे. नागपूर हवामान विभागाने नेमकं काय म्हटलं ते सविस्तर […]

Filed Under: Latest News

नगरसेवक दोन तास वेटिंगवर, अभिनेता सिद्धार्थ जाधवला महापौरांच्या दालनात थेट एन्ट्री; केडीएमसीत हायव्होल्टेज ड्रामा

June 12, 2026 by admin Leave a Comment

Kalyan : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनाबाहेर मोठा गोंधळ उडाला. काँग्रेसच्या गटनेत्या कंचन कुलकर्णी यांनी महापौरांच्या भेटीसाठी तब्बल दोन तास प्रतीक्षा करूनही भेट मिळत नसल्याने संताप व्यक्त करत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. याचवेळी अभिनेते सिद्धार्थ जाधव थेट महापौर आणि आयुक्तांच्या बैठकीत दाखल झाल्याने वादाला तोंड फुटले. मिळालेल्या माहितीनुसार, कंचन कुलकर्णी या काही महत्त्वाच्या नागरी प्रश्नांसंदर्भात […]

Filed Under: Latest News

सोने-चांदीची चमक फिकी? गुंतवणूकदारांनी गोल्ड आणि सिल्व्हर ETF मधून अचानक काढले 2,800 कोटी

June 12, 2026 by admin Leave a Comment

जागतिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याला सुरक्षित पर्याय मानणाऱ्या गुंतवणूकदारांनी आता नफावसुलीवर (Profit Booking) भर दिला आहे. मे महिन्यात केवळ गोल्ड ईटीएफमधून 725 कोटी रुपये बाहेर पडले, तर सिल्व्हर ईटीएफमध्ये सलग चौथ्या महिन्यात विक्रीचा दबाव दिसून आला. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि गुंतवणूकदारांचा कल इक्विटी मार्केटकडे वळल्याने हे मोठे आउटफ्लो झाले आहेत. शेअर बाजारात काही काळ सुरू असलेल्या उलथापालथीदरम्यान, […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 463
  • Page 464
  • Page 465
  • Page 466
  • Page 467
  • Interim pages omitted …
  • Page 527
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in