आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील (Icc Womens T20i World Cup 2026) सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंड विरुद्ध श्रीलंका (ENG vs SL) आमनेसामने आहेत. सामन्याचं आयोजन हे बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. चमारी अट्टापट्टू हीच्याच्याकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर नॅट सायव्हर ब्रँट इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता […]
Latest News
IND vs AFG : टीम इंडिया-अफगाणिस्तान सज्ज, पहिल्या सामन्याच्या वेळेत बदल? जाणून घ्या
टीम इंडिया आणि अफगाणिस्तान दोन्ही संघ एकमेव कसोटी सामन्यानंतर आता एकदिवसीय मालिकेत आमनेसामने येण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्या द्विपक्षीय मालिकेचा 13 जूनपासून श्रीगणेशा होणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. टीम इंडियाने याआधी अफगाणिस्तानवर शुबमन गिल याच्या नेतृत्वात एकमेव कसोटी सामन्यात डाव आणि 300 धावांनी […]
Vastu Shastra : आयुष्यात सुख, समृद्धी हवीये? मग या पाच गोष्टी टाळाच, वास्तुशास्त्र काय सांगतं?
एखाद्या व्यक्तीसोबत असं घडतं की सगळं सुरळीत सुरू असताना अचानक त्याच्या प्रगतीला ब्रेक लागतो. त्याला व्यवसायामध्ये तोटा होतो. घरात काहीही कारण नसताना अचानक वादविवाद वाढतात. पत्नी-पत्नीमध्ये पटत नाही. आयुष्यात एक प्रकारची अस्थिरता येते. यामागे त्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष कारणीभूत असू शकतो. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा काही चुका करतो, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचं प्रमाण […]
सिंह राशीसह ‘या’ राशींचं नशीब फळफळणार, सूर्य मेष राशीत प्रवेश करताच बदलणार नशीब
ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या गोचरांना खूप महत्त्व आहे, कारण त्यांचा 12 राशींच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. ग्रहांच्या स्थितीनुसार व्यक्तीचा प्रत्येक दिवस चांगला किंवा वाईट असू शकतो. अशाप्रकारे, 15 जून रोजी, ग्रहांचा राजा सूर्य, वृषभ राशी सोडून बुधाच्या मिथुन राशीत प्रवेश करेल. असं म्हटलं जातं की यामुळे काही राशींना मोठे सुख आणि सुदैव लाभते. तर जाणून घ्या त्या […]
श्रेयस अय्यर याने मुंबईत घेतले आलिशान घर, किंमत ऐकूनच चाट पडाल…..
भारतीय क्रिकेटर श्रेयर अय्यर याने मुंबईच्या वरळी येथे एक आलिशान अपोर्टमेंट भाड्याने घेतलेल आहे. या अपार्टमेंटचे एकूण भाडे तब्बल ७.१४ कोटी रुपये आहे. स्क्वायरयार्ड्स ( SquareYards ) द्वारा एक्सेस केले गेलेल्या प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन दस्ताऐवजाची माहिती समोर आली आहे. मुंबईतील वरळी हा परिसर भारतातील सर्वात महागड्या निवासी रिअल इस्टेट बाजारापैकी एक मानला जातो. श्रेयस अय्यर याचे […]
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
NEET परीक्षेतील गोंधळानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 21 जून 2026 रोजी होणाऱ्या NEET UG 2026 परीक्षेत काही महत्त्वपूर्ण बदल जाहीर करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना अधिक वेळ आणि सोयी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. NTA च्या नव्या निर्णयानुसार, NEET UG 2026 परीक्षेचा कालावधी वाढवून 195 मिनिटे करण्यात आला […]