राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकारमध्ये संवेदनशीलतेचा अभाव असल्याचा आरोप करत त्यांनी शेतकरी, सामान्य नागरिक आणि विविध सामाजिक प्रश्नांबाबत सरकारची भूमिका वेदनादायी असल्याचे म्हटले. माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “सातत्याने या सरकारकडून असंवेदनशीलपणा दिसून येत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न […]
Latest News
घरात सतत भांडणे आणि पैशांची चणचण भासते? तुमची ही सवय असू शकते कारणीभूत
आजच्या धकाधकीच्या आणि वेगवान जीवनशैलीत अनेकदा लोक वेळेअभावी किंवा स्वतःच्या सोयीनुसार घरात कुठेही बसून जेवतात. परंतु, भारतीय परंपरा आणि वास्तुशास्त्रानुसार, जेवण करणे हा केवळ भूक भागवण्याचा मार्ग नसून तो एक पवित्र विधी मानला जातो. त्यामुळे जेवताना योग्य जागा, दिशा आणि आजूबाजूचे वातावरण याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी बसून जेवलात तर […]
ठाण्यात वृद्धाला बेदम मारल्याच्या घटनेनंतर मनसेच्या प्रमुख नेत्याची देवेंद्र फडणवीस यांना एकच कळकळीची विनंती की..
ठाण्यात एक वृद्ध व्यक्ती आणि ओला चालकाचा किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यानंतर ओला चालकाने वयाचा तसच कुठलाही पुढचा मागचा विचार न करता वृद्धाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या परप्रांतीय ओला चालकाला शोधून काढलं आणि शिवसेना स्टाईलने चोप दिला. स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष […]
Vaibhav Sooryavanshi : श्रीलंकेविरुद्ध जे जमलं नाही ते वैभवने अफगाणिस्तान विरुद्ध करुन दाखवलं, मोठी इनिंग खेळू शकला नाही, पण..
आयपीएल गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची इंग्लंड आणि आयर्लंड विरूद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियात निवड झाली आहे. टीम इंडियात निवड झाल्यानंतर इंडिया ए कडून पहिला सामना खेळताना वैभव सूर्यवंशीने निराश केलं होतं. श्रीलंका ए विरुद्ध वैभव सूर्यवंशी 12 चेंडूत 14 धावा करुन बाद झाला होता. या खेळीत त्याने तीन चौकार मारले होते. त्यामुळे वैभव सूर्यवंशीचे अनेक चाहते […]
मारुतीची गुगली! लोकप्रिय बजेट SUV Fronx मध्ये मिळणार ADAS सेफ्टी फीचर
मारुती सुझुकी आपल्या गाड्यांच्या सुरक्षिततेवर विशेष भर देत असून, कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी Fronx कार आता हायटेक होणार आहे. या स्वस्त एसयूव्हीमध्ये ADAS तंत्रज्ञान समाविष्ट केले जाणार असून, यामुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल. सुरक्षिततेच्या या नव्या अपडेटमुळे ग्राहकांमध्ये आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मारुती सुझुकी आपली लोकप्रिय एसयूव्ही क्रॉसओव्हर फ्रॉन्क्स अधिक सुरक्षित […]
गगनचुंबी टॉवर अन् झोपडपट्टीसाठी स्वंतत्र रेडी रेकनर, राज्य सरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्यांना काय दिलासा?
Mumbai ready Reckoner Rates: राज्य सरकारने रेडी रेकनरविषयी मोठा निर्णय घेतला आहे. गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीसाठी आता एकच रेडी रेकनर दर नसेल. तर दोन्हींसाठी स्वतंत्र रेडी रेकनर दर असेल. एकाच परिसरात गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणार्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेड रेकनर दर आकारला जाईल. राज्य सरकारच्या या नवीन नियमामुळे सर्वसामान्य नागरिकांना […]