• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

मोठी बातमी! काँग्रेसच्या उमेदवाराने 20 कोटी घेतले? बड्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

June 10, 2026 by admin Leave a Comment

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अशातच आता काँग्रेसच्या महिला नेत्या यशोमती ठाकूर यांनी आपल्याच पक्षाच्या एका नेत्यावर गंभीर आरोप केला आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे कोट्यवधी रुपये घेऊन मॅनेज होत आहेत असं यशोमती ठाकूर […]

Filed Under: Latest News

FIFA World Cup 2026: नात्याने सख्खे भाऊ, पण मैदानात उतरताच होतात वैरी! जाणून घ्या अशा जोड्यांबाबत

June 10, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील प्रत्येक सामन्यांचा थरार अनुभवण्यासाठी क्रीडाप्रेमी सज्ज झाले आहेत. एकाच देशासाठी दोन भावंड खेळत असल्याची अनेक उदाहरणं तुम्ही ऐकली आणि पाहिली आहेत. पण आता दोन सख्खे भाऊ परस्पर विरोधी संघात खेळताना पाहायला मिळणार आहेत. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अशी चार उदाहरणं आहेत. (Photo: Getty Images) गेलाह डो आणि डेझायर डो हे दोन सख्खे […]

Filed Under: Latest News

Sharad Pawar: नेहरू आणि मोदींची तुलनेवर शरद पवारांचे सर्वात मोठे वक्तव्य… कुणाच्या डोळ्यात झणझणीत अंजन

June 10, 2026 by admin Leave a Comment

Sharad Pawar on Pandit Nehru And PM Narendra Modi: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात येत आहे. त्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये झाला. तेव्हा पवार यांनी अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. त्यांनी […]

Filed Under: Latest News

नाराज छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार? काही जण काम न करताच… त्या वक्तव्याची जोरदार चर्चा

June 10, 2026 by admin Leave a Comment

राज्याभरात राष्ट्रवादीतील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेवरील रिक्त जागेची चर्चा सुरु आहे. उपमुख्यंत्री पदाची जाबाबदारी घेतल्यावर त्यांनी या जागेचा राजीनामा दिला होता.  या चर्चेला पूर्णविराम लावत पक्षाने राजेंद्र जैन यांना उमेदवार करण्याचे ठरवले. या जागेसाठी अनेकांची नावे समोर आली होती. यावेळचे बहुचर्चित नाव म्हणजे छगन भुजबळ आणि भाजपचे नवनीत राणा. पक्षाच्या या निर्णयानंतरच नवनीत राणांनी आपली […]

Filed Under: Latest News

Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!

June 10, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देशातील न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काही न्यायाधीश आणि राजकीय नेत्यांमधील कथित जवळिकीवर आक्षेप नोंदवला. संजय राऊत यांनी दावा केला की, देशातील उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित काही न्यायाधीश परदेश दौऱ्यावर सरकारी खर्चातून गेले […]

Filed Under: Latest News

Gokul Gite | नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर ठाम

June 10, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महायुतीकडूनही काही जागांवर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, नाशिक विधान परिषद मतदारसंघातील तिढा अद्याप कायम असून, तो सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. नाशिकमधील अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना निवडणुकीतून माघार घेण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 468
  • Page 469
  • Page 470
  • Page 471
  • Page 472
  • Interim pages omitted …
  • Page 526
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ECG आणि ड्युअल GPS असलेल्या फिचर्ससह Pixel Watch 5 भारतात लाँच, जाणून घ्या त्याची किंमत
  • Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
  • भारताचा बेस्ट PM कोण? अभिजीत दिपके यांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, आवडत्या मुख्यमंत्र्याचं नावही सांगितलं
  • आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश
  • खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in