फेब्रुवारी 2026 मध्ये कमी किमतीत लॉन्च झालेल्या Nissan Gravite ची सुरुवातीची ‘इंट्रोडक्टरी’ किंमत आता संपली आहे. नव्या दरवाढीनंतर या दमदार 7-सीटर एमपीव्हीची (MPV) सुरुवातीची किंमत 5.73 लाख रुपये झाली असून, तिच्या टॉप व्हेरियंटची किंमत 9.08 लाख रुपयांवर (एक्स-शोरूम) पोहोचली आहे. यामुळे बजेट कार खरेदीदारांचे आर्थिक गणित थोडे बदलणार आहे. निसानने लोकप्रिय 7-सीटर कार निसान ग्रेवाइटच्या […]
Latest News
Today Horoscope : 10 जून रोजी नशीब पालटणार, 3 राशींसोबत घडणार असं काही की…वाचा राशीभविष्य
आजचा म्हणजेच 10 जून रोजीचा दिवस हा काही राशींसाठी खूप चांगला ठरणार आहे. मेष राशी, कन्या राशी या दोन नशीबवान राशींना दहा जून रोजी चांगली बातमी मिळे. अन्य एका राशीला नेमकी कशाची लॉटरी लागणार, ते जाणून घेऊ या… मेष राशीच्या तरुणींना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार मिळू शकतो. महिलांना नव्या नोकरीची संधी मिळेल. नव्या ठिकाणी जाण्याची, फिरण्याची […]
Ruturaj Gaikwad : ऋतुराजचा पहिल्याच सामन्यातील शतकासह मोठा कारनामा, द्रविड-गंभीरच्या विक्रमाची बरोबरी
इंडिया ए टीम श्रीलंका दौऱ्यात अपेक्षित सुरुवात करण्यात यशस्वी ठरली. इंडियाने ट्राय सीरिजमधील पहिल्या सामन्यात श्रीलंका ए विरुद्ध अवघ्या 8 धावांनी विजय मिळवला. भारताने श्रीलंकेसमोर 278 धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंकेनेही विजयी धावांचा पाठलाग करताना जबरदस्त बॅटिंग केली. त्यामुळे श्रीलंकेच्या विजयाची शक्यता अधिक होती. मात्र भारताने शेवटच्या टप्प्यात कमाल केली आणि सामना 8 धावांनी जिंकला. […]
सहा वर्षे हिमालयाएवढा लढा, भारताच्या ‘झोझिला’ यशामागील कहाणी
बालताल (जम्मू-काश्मीर), 9 जून: मंगळवारी जेव्हा हिमालयात शेवटचा स्फोट झाला आणि ‘झोझिला बोगद्या’ची (Zojila Tunnel) दोन्ही टोके एकमेकांना जोडली गेली, तेव्हा ती केवळ अभियांत्रिकी क्षेत्रातील एक महत्त्वाची कामगिरी नव्हती. हिमवादळे, हिमस्खलन आणि गोठवणारी थंडी यांचा सामना करत अनेक वर्षे घालवणाऱ्या मेघा इंजिनीअरींगच्या शेकडो कामगार, अभियंते, यंत्रचालक आणि स्थानिक रहिवाशांसाठी हा एका अशा प्रवासाचा अंतीम टप्पा […]
Airtel Plan : एअरटेलच्या ग्राहकांची बल्ले-बल्ले, 84 दिवसांच्या प्लॅनमध्ये मोठा फायदा, किंमत फक्त…
तुम्ही एअरटेलचे सिम वापरत असाल, तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. एअरटेलकडे असा एक किफायतशीर प्लॅन आहे, जो जवळपास तीन महिन्यांसाठी रिचार्जची चिंता दूर करू शकतो. नवीन रिचार्ज प्लॅन घेण्याचा विचार करत असाल, तर एअरटेलचा 84 दिवसांचा स्वस्त आणि परवडणारा प्लॅन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक फायदे दिले जातात. एअरटेलच्या या […]
Paytm मध्ये महाभरती, तब्बल 4000 जणांना नोकरी मिळणार; कंपनी लवकरच…प्लॅन काय?
Paytm Recruitment : देशातील प्रमुख फिनटेक कंपन्यांपैकी एक असलेल्या पेटीएम या कंपनीने एक खुशखबर दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीकडून पुढील साधारण नऊ महिन्यात एकूण 4000 नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया झाल्यानंतर प्रत्येकाच्या कामगिरीचा अभ्यास करून एकूण 400 कर्मचारी कमीदेखील केले जाणार आहेत. पेटीएम कंपनीला आगामी काळात आपल्या मर्चंट नेटवर्कला मजबूत […]