• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

मालेगाव अल्पवयीन प्रसूती प्रकरणात धक्कादायक माहिती, तो डॉक्टर तर…चौकशीचा फास आवळला!

June 8, 2026 by admin Leave a Comment

Malegaon Minor Delivery Case: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे एका खासगी रुग्णालयात एका अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती करण्यात आली तसेच नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात किशोर डांगे यांच्यासह एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आता याच प्रकरणाती चौकशी […]

Filed Under: Latest News

राज्यसभेची जागा भुजबळांना का मिळाली नाही? नेमका गेम कुठे झाला? बड्या नेत्यानं सांगितली इनसाईड स्टोरी

June 8, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादीमधून मंत्री छगन भुजबळ यांचीच राज्यसभेवर वर्णी लागेल अशी चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. परंतु ऐनवेळी भुजबळ यांचा पत्ता कट झाला आणि  राजेंद्र जैन यांच्या नावावर पक्षानं शिक्कामोर्तब केलं. राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर संधी देण्यात आली. या निर्णयामुळे भुजबळ नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यसभेच्या शर्यतीमध्ये भुजबळ हे सर्वात आघाडीवर होते. त्यांची […]

Filed Under: Latest News

पेद्दीत जान्हवी कपूरचे नको ते सीन… जया बच्चन भडकल्या, स्पष्टच म्हणाल्या, माझ्यासोबत असं वागण्याची…

June 8, 2026 by admin Leave a Comment

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी सिनेमात महिलांना केवळ एक ऑब्जेक्ट म्हणून दाखवण्याच्या कृत्याचा निषेध केला आहे. पेद्दीमधील जान्हवी कपूरच्या भूमिकेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जया बच्चन यांचं हे विधान आलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना जया बच्चन यांनी त्यांच्या करिअरच्या काळातील एक किस्साही सांगितला. एकदा एका दिग्दर्शकाने त्यांना एका सीनमध्ये गरजेपेक्षा अधिक सेक्सी दाखवण्याचा प्रयत्न […]

Filed Under: Latest News

Chanakya Niti : या सवयीमुळे होतो तुमचा विनाश, चाणक्य नीतीमधील गुप्त उपदेशाकडे नका करू दुर्लक्ष!

June 8, 2026 by admin Leave a Comment

आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात समृद्धपणे जगण्यासाठी काय करावे, काय चुका टाळाव्यात यासाठी अनेक महत्त्वाचे उपदेश दिलेले आहेत. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले तर यश सहज प्राप्त होते. आचार्य चाणक्य यांनी चुकीच्या सवयींबद्दल खूप महत्त्वाचा उपदेश केलेला आहे. आचार्य चाणक्य यांच्या उपदेशानुसार अपुरे अज्ञान हे विषापेक्षाही संहारक असते. कोणत्याही गोष्टीचे अधुरे ज्ञान घेऊन त्यावर आपले मत […]

Filed Under: Latest News

Video: युजवेंद्र चहलवर रोडवर भीक मागण्याची वेळ! शिखर धवनने पाहिलं आणि…

June 8, 2026 by admin Leave a Comment

युजवेंद्र चहल मागच्या काही वर्षांपासून फक्त आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसत आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धा संपताच क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. आयपीएल स्पर्धेत फिरकीपटू युजवेंद्र चहल पंजाब किंग्सचा भाग होता. या स्पर्धेतील 14 सामन्यात 12 डावात त्याने 12 विकेट काढल्या. आयपीएल संपल्यानंतर आता युजवेंद्र चहलला आराम आहे. कारण त्याची निवड कसोटी, वनडे किंवा टी20 संघात झालेली नाही. […]

Filed Under: Latest News

Maruti चा मोठा प्लान, नव्या लुकमध्ये येणार Brezza, Fronx आणि Grand Vitara, मिळतील नवे फिचर्स

June 8, 2026 by admin Leave a Comment

मारुतीची सुझुकी कंपनी येणाऱ्या काही वर्षात भारतीय SUV बाजारात आपली स्थिती आणखी मजबूत करण्याची तयारी करत आहे. कंपनीचे लक्ष्य साल २०३० पर्यंत आपल्या पोर्टफोलिओला १८ मॉडेल पासून वाढवून २८ मॉडेलपर्यंत करायचे आहे.यासाठी कंपनीने SUV सेगमेंटवर खास लक्ष दिले आहे. याच योजनेंतर्गत मारुतीने आपल्या तीन खास सर्वात लोकप्रिय SUV Brezza, Fronx आणि Grand Vitara ना मोठ्या […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 472
  • Page 473
  • Page 474
  • Page 475
  • Page 476
  • Interim pages omitted …
  • Page 525
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in