आजचा दिवस म्हणजेच 17 जून रोजीचा दिवस अनेक अर्थांनी खास आहे. हा दिवस काही राशींसाठी आनंदाचा ठरणार आहे. काही राशींना मात्र या दिवशी चांगला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवशी नेमकं काय होणार? ते जाणून घेऊ या… मेष राशीच्या लोकांना नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. अचानक तुमच्या मुळ गावी जाण्याचा योग जुळून येईल. गावाकडे […]
Latest News
2 खासदार दिल्लीत दाखल, 4 खासदार.. .ठाकरे यांना शिंदेंकडून जबर हादरा? ऑपरेशन टायगरसाठी हालचाली वाढल्या!
UBT Shivsena MP Revolt : राज्याच्या राजकारणात लवकरच मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे यांचे खासदार लवकरच बंड करणार असून ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याची शक्यता आहे. ही संपूर्ण प्रक्रिया घडवून आणण्यासाठी पडद्यामागे बऱ्याच हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. संभाव्य फूट टाळण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या सर्व […]
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर… गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रतिभा धानोरकर गटाच्या 16 नगरसेवकांनी विद्यमान गटनेते राजेश अडूर यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या जागी सुरेंद्र अडबाले यांची गटनेतेपदी निवड करण्यात यावी, अशी मागणी घेऊन धानोरकर गटाचे नगरसेवक विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले. दरम्यान, विभागीय आयुक्तांकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसताना […]
INDW vs PAK: टीम इंडिया विरूद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानला आणखी 1 झटका, आयसीसीची कारवाई, कारण?
भारतीय महिला संघाने 14 जून रोजी आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत पारंपरिक आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत केलं. भारताने एकतर्फी फरकाने सामना जिंकत मोहिमेची सुरुवात विजयाने केली. भारतीय महिला संघाचा हा पाकिस्तान विरुद्धचा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील 9 सामन्यांमधील सातवा विजय ठरला. पाकिस्तान पुन्हा एकदा भारतासमोर ढेर झाली. पाकिस्तानला या पराभवानंतर मोठा […]
नशेचे औषध देऊन एअरफोर्स अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत अतिप्रसंग, नंतर धर्मांतरणाचा प्रयत्न
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एक २४ वर्षांची तरुणी ओरडताना दिसत आहे आणि तिचा एक जुना क्लासमेट अयाज ताज मदारे तिचा हात जबरदस्तीने पकडून आहे. मदारे कुराणचे आयते वाचून युवतीवर फूंक मारत आहे. तर महिला सतत ओरडताना दिसत आहे. पीडीतेचा आरोप केला आहे की यानंतर आपल्याला मुसलमान घोषीत केले आणि अतिप्रसंग केला. […]
Monsoon Update : नद्या नाले भरणार, धरणंही तुडूंब होणार, या दिवसापासून राज्यात तुफान पाऊस, पंजाबराव डख यांच्या नवा अंदाज आला!
Monsoon Update : राज्यात यंदा पाऊस कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाने अजूनही संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात अजूनही पेरणी केलेली नाही. दरम्यान, आता हवामानाची माहिती देणारे पंजाबराव डख यांनी आगामी काळात पावसाची स्थिती कशी असेल, याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात […]