• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

40 मिनिटात भूकंपाचे 8 मोठे धक्के, लोकांमध्ये भीतीचे वातावरण; प्रशासनाचा तत्काळ मोठा निर्णय!

June 16, 2026 by admin Leave a Comment

China Earthquake : चीनमधून सर्वात मोठी आणि धक्कायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथे अवघ्या 40 मिनिटांमध्ये भूकंपाचे तब्बल 8 धक्के जाणवले आहेत. यातील सर्वात शक्तिशाली धक्का हा 6.3 रिश्टर स्केल एवढा आहे. मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून साधारण 10 किमी खोल आहे. चीनमधील स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के बसताच तेथील प्रशासनाने सगळीकडे […]

Filed Under: Latest News

कौटुंबिक जमीन वाटणीची मोजणी अवघ्या 200 रुपयांत होणार, सरकारचा मोठा निर्णय

June 16, 2026 by admin Leave a Comment

मुंबई : दि 16 जून : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने जमीन मोजणीच्या शुल्क व वर्गीकरणात मोठे बदल केला आहे. आता कुटुंबातच झालेल्या वाटणीची मोजणी करायची असल्यास केवळ 200 रुपये खर्ट येणार आहे. तर नियमित मोजणी 90 दिवसांत आणि द्रुतगती मोजणी 30 दिवसांत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आता जमीन […]

Filed Under: Latest News

राजधानीतील तो अशुभ बंगला,कोणत्याच CM ला फळला नाही,आता त्याचे नशीब बदलणार ?

June 16, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीच्या राजकारणाची संस्कृती देशातील इतर राज्याहून भिन्न आहे. येथील सरकारी बंगल्यात प्रशस्थ लॉन असते आणि बंगल्यात राहणाऱ्यांचा थाट एखाद्या राजाप्रमाणे असतो. मात्र, दिल्लीत एका अशुभ बंगल्याची कहाणी तुम्ही ऐकली असेल..राजधानीच्या सिव्हील लाईन्स स्थित ३३ शमनाथ मार्गावरील या सरकारी बंगल्याला दशकाहून अधिक काळ शापित मानले गेले आहे. परंतू आता या ७० वर्षे जुन्या बंगल्याला नवा मालक […]

Filed Under: Latest News

Test Cricket : कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, जो रुट वर्ल्ड रेकॉर्डपासून किती दूर?

June 16, 2026 by admin Leave a Comment

भारताचा माजी फलंदाज 'द वॉल' अर्थात राहुल द्रविड कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. द्रविडने 164 कसोटी सामन्यांमध्ये 13 हजार 288 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh) दक्षिण आफ्रिकेचा माजी ऑलराउंडर जॅक कॅलिस कसोटीत सर्वाधिक धावांबाबत चौथ्या स्थानी आहे. कॅलिसने कारकीर्दीत एकूण 13 हजार 289 धावा केल्या आहेत. (Photo Credit […]

Filed Under: Latest News

देवाभाऊ राम, नितेश राणे त्यांचे हनुमान, मुनी निलेशचंद्र यांच्या विधानाची चर्चा, पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावर म्हणाले…

June 16, 2026 by admin Leave a Comment

Nileshchandra Muni : मुंबईमध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर काढल्या जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांवर मनसेचे नेते संदीप देशपांडे तसेच ठाकरे गटाकडून आक्षेप घेतले जात आहेत. जैन धर्मियांकडून जैन मुनींच्या स्वागतासाठी रस्त्यावर, सोसायट्यांमध्ये या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या काढल्या जातात. दरम्यान, अनेक ठिकाणी या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांना विरोध झाल्यानंतर त्यांच्यावर दुसरा रंग लावण्यात आला आहे. हा वाद चांगलाच चिघळला असून […]

Filed Under: Latest News

धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला… नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार

June 16, 2026 by admin Leave a Comment

पालघरनंतर आता नागपूरमध्ये समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा किशोर वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, इन्स्टाग्रामवरून ओळख वाढवून एका तरुणीला जाळ्यात ओढण्यात आले. सुरुवातीला प्लॉट खरेदीच्या बहाण्याने संपर्क साधण्यात आला. त्यानंतर संबंधित तरुणीला नशा देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 449
  • Page 450
  • Page 451
  • Page 452
  • Page 453
  • Interim pages omitted …
  • Page 527
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in