• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार

June 16, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागामार्फत महिला बचत गटांना एक हेक्टर जमीन लीज तत्त्वावर (भाडे तत्वावर) उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, महिला बचत गटांना ही जमीन पाच वर्षांच्या कालावधीसाठी वापरण्यास […]

Filed Under: Latest News

ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्…त्या कृतीची सगळीकडे चर्चा!*

June 16, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार फुटणार आणि ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. रविवारी ‘मातोश्री’ वर झालेल्या बैठकीला केवळ 5 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 4 खासदार ऑनलाइन जोडले गेले होते. यानंतर खासदार संजय देशमुख यांनी दिल्ली गाठून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. या सर्व घडामोडींवर […]

Filed Under: Latest News

प्रोटीन आणि चव दोन्हीही मिळेल… अंड्यांच्या ‘या’ रेसिपी नक्कीच करु बघा

June 16, 2026 by admin Leave a Comment

जगाच्या प्रत्येक कोपऱ्यावर अंडी खाल्ली जातात. कारण त्यांचा आरोग्यास फार मोठा लाभ होता.जगभरातील विविध खाद्यसंस्कृतींमध्ये त्यांचा वापर केला जातो. अंडी केवळ पटकन शिजतात असं नाही, तर ती प्रथिने आणि जीवनसत्त्वांनीही समृद्ध असतात. पण, ती योग्य प्रकारे शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे वाया जात नाहीत. तर जाणून घ्या जगभरातील अंडी शिजवण्याच्या काही लोकप्रिय आणि स्वादिष्ट पद्धती. यामुळे […]

Filed Under: Latest News

तारीख लक्षात ठेवा! या दिवशी धो धो पाऊस कोसळणार, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

June 16, 2026 by admin Leave a Comment

Monsoon Rain Update : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस चांगलाच लांबला आहे. पाऊस लांबल्याने पेरण्यादेखील लांबल्या आहेत. अर्धा जून महिना संपला असून अजूनही मौसमी पाऊस महाराष्ट्रभर पसरलेला नाही. त्यामुळेच चिंता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता राज्य सरकारने पावसाबाबत नवा अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज समोर आल्यानंतर आता शेतकऱ्यांपुढे नवी चिंता निर्माण झाली […]

Filed Under: Latest News

Operation Tigher : ठाकरेंना वाटतं येणारा काळ चांगला, तर त्यांना शुभेच्छा, भाजपच्या बड्या नेत्याची उपरोधिक प्रतिक्रिया

June 16, 2026 by admin Leave a Comment

सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. या ऑपरेशन टायगरचा उद्देश उद्धव ठाकरे गटाला खिंडार पाडणं आहे. उद्धव ठाकरे गटाकडे 9 खासदार आहेत. हे नऊ खासदार नाराज असून पक्षात अस्वस्थ असल्याची बाहेर चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर त्यांची नाराजी असल्याचं हे खासदार खासगीत बोलतात अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्रीवर सर्व […]

Filed Under: Latest News

महागाईचा सामान्य जनतेवर ‘सायलेंट अटॅक’, 15 दिवसांत ‘या’ वस्तूंच्या दरात मोठी वाढ, यादी पाहून झोपच उडेल

June 16, 2026 by admin Leave a Comment

Products Price Hike: दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसत आहे. पेट्रोल – डिझेलाच्या दरवाढी नंतर सिलेंडरच्या दराच देखील मोठी वाढ झाली. गॅस सिलेंडरच्या दरात होणारे दर दिसून आले. पण गेल्या 15 दिवसांत, अन्य वस्तूंचे दर देखील वाढले आहे, ज्याने सर्वसामान्य जनतेच्या खिशावर सायलेंट अटॅक केला आहे. पण कोणत्या वस्तूंवर किती रुपयांनी वाढ झाली आहे, याबद्दल कदाचित […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 450
  • Page 451
  • Page 452
  • Page 453
  • Page 454
  • Interim pages omitted …
  • Page 527
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in