जूनची 17 तारीख आली. मात्र, मॉन्सून काही राज्यात दाखल झाला नाही. त्यामध्येच आता मॉन्सूनबाबत धोक्याची घंटा पुढे येत आहे. ओडिसा, तेलंगणा, बिहार, झारखंड या भागात मॉन्सून दाखल झाला. पूर्वेकडून येणाऱ्या मॉन्सूनच्या वाऱ्यामुळे पोषक वातावरण मिळाले. मात्र, अरबी समुद्रात मॉन्सूनची स्थिती जैसे थे आहे. काहीच प्रगती मॉन्सूनची अरबी समुद्रात दिसत नाही. एकाच ठिकाणी मॉन्सून रेंगाळत आहे. […]
Latest News
मित्राचे ऐकून बँक खाते दुसऱ्याला वापरू देण्यापूर्वी सावधान; थेट होईल जेल
सायबर गुन्हेगार आता लोकांना फसवण्यासाठी ‘मनी म्यूल’ नावाचा नवा फंडा वापरत आहेत. इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरने (I4C) देशभरात तब्बल 24.67 लाख संशयास्पद मनी म्यूल खाती शोधून काढली आहेत. नकळतपणे तुम्ही सायबर गुन्ह्यात भागीदार होऊ नये आणि कायदेशीर कारवाई टाळायची असेल, तर हा नवा फ्रॉड आणि त्यापासून वाचण्याचे उपाय नक्की जाणून घ्या. एक अनोळखी व्यक्ती […]
Honda Elevate Facelift: क्रेटाची सुट्टी करायला येतेय होंडाची नवी दमदार SUV, लूक आणि फीचर्स पाहून थक्क व्हाल
तुम्ही येत्या काळात नवी SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडी वाट पाहणे फायदेशीर ठरेल. मिड-साईज SUV सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या क्रेटाचे टेन्शन वाढवण्यासाठी होंडा आपली ‘एलिव्हेट’ नव्या अवतारात आणत आहे. अपडेटेड डिझाईन आणि प्रगत तांत्रिक फीचर्ससह सज्ज असलेल्या या गाडीची पहिली झलक समोर आली आहे. भारतीय बाजारात एसयूव्हीची वाढती लोकप्रियता पाहता, होंडा आपल्या एलिव्हेट […]
वाढत्या वयानुसार तुमचा चेहरा उजळेल, फक्त स्वंयपाकघरातील ‘या’ चार गोष्टीपासून घरीच बनवा बोटॉक्स जेल
आजकाल प्रत्येकाला त्वचेच्या समस्या सतावत असतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण घरगुती तसेच नैसर्गिक उपाय करण्याकडे वळत आहेत. कारण घरगुती उपायांमुळे त्वचेला कोणतेच दुष्परिणाम होत नाही. अशातच तुम्हालाही वाढत्या वयानुसार चेहऱ्याचा रंग कमी झालेला वाटत असेल आणि त्याकरिता तुम्ही अनेक स्किन केअर उपाय करताय तर आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा वापर आपण त्वचेसाठी […]
बँक, म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यात वारसदार कसा बदलावा? ऑनलाईन व ऑफलाईन सोपी पद्धत
अनेकदा आपण बँक खाते किंवा विमा पॉलिसी काढताना नॉमिनीचे नाव भरण्यास दुर्लक्ष करतो. परंतु, ही एक छोटीशी चूक भविष्यात कुटुंबाला मोठ्या संकटात टाकू शकते. तुमच्या बँक खात्यात आणि गुंतवणुकीमध्ये नॉमिनीचे नाव अचूक अपडेट आहे की नाही, हे तपासून ते अवघ्या काही मिनिटांत अपडेट करण्याची अत्यंत सोपी प्रक्रिया जाणून घ्या. आपल्या कष्टाने कमावलेले पैसे योग्य हातात […]
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच… संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री संचिता उगले हिच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात नवे प्रश्न उपस्थित होत असून, तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. संचिता हिचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे केली आहे. कुटुंबीयांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, वरवर पाहता संचिता […]