गेल्या काही काळापासून इराण आणि अमेरिका यांच्यात तणावाचे वातावरण आहे. मात्र आता दोन्ही देशांमध्ये शातता नांदण्याची शक्यता आहे. इराणने माघार घेतल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प मंगळवारी म्हणले की, सध्या सुरू असलेल्या चर्चेचा भाग म्हणून इराणने आपल्या अणुउर्जा केंद्रांवर दीर्घकालीन आणि कठोर देखरेख ठेवण्यास तत्त्वतः सहमती दर्शवली आहे. त्यांनी असेही म्हटले […]
Latest News
दिल्ली कॅपिटल्सचा ओपनर अडचणीत, तरूणीने गंभीर आरोप करत पोलिसात नोंदवली तक्रार
भारतीय क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून ओपनिंग करणारा अभिषेक पोरेल याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एक तरूणीने त्याच्यावर गंभीर आरोप केल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. सदर मुलीने तक्रार दाखल करताना आरोप केले की, त्याने लग्नाचं वचन दिलं होतं आणि फसवणूक केली. इतकंच काय तर […]
Horoscope : 24 जून ठरेल खास, दोन राशींच्या आयुष्यात सुखाचे दिवस येणार, वाचा नक्की काय होणार?
जून महिना काही राशींसाठी मोठ्या घडामोडींचा राहिलेला आहे. आतापर्यंत काही राशींवर अनेक संकटं आलेली आहेत. परंतु आता 24 जून रोजीचा दिवस काही राशींसाठी चांगला ठरणार आहे. कोणत्या राशीच्या नशिबात काय आहे, ते जाणून घेऊ या… मेष राशीच्या लोकांनी करिअरवर जास्त लक्ष केंद्रीत करावे. ऑफिसमध्ये राजकारणात पडू नये. तुम्ही लांबचा प्रवास करत असाल तर काळजी घ्या. […]
सगळीकडे धो-धो… पहिलाच पाऊस जीवावर बेतला, वीज पडून तिघांचा मृत्यू; या जिल्ह्यांना पावसाने झोडपलं
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. जवळपास संपूर्ण राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागला. ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली आहे. आज राज्याच्या कोणत्या भागात पावसाने हजेरी लावली ते जाणून घेऊयात. […]
Rain Alert : पुढील 5 दिवस धोक्याचे… अतिवृष्टीचे ढग तयार; राज्याच्या या भागाला अलर्ट जारी, समुद्रही खवळणार
राज्याच्या काही भागात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. अशातच आता हवामान विभागाने कोकणासह अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे 24 ते 28 जून या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. […]
गाडीचा स्पीड अन् रोड ग्रिप होणार आणखी भारी; जाणून घ्या कारचे टायर्स अपग्रेड करण्याची योग्य पद्धत
अनेकदा कारसोबत येणारे कंपनीचे साधारण टायर्स चांगले मायलेज देतात, पण हायस्पीडवर धावताना त्यांची ग्रिप कमी पडते. अशा वेळी टायर्स अपग्रेड करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी आणि अचूक साईझ कशी निवडावी, जेणेकरून गाडीच्या सस्पेन्शन आणि मायलेजवर परिणाम होणार नाही, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. जेव्हा जेव्हा लोक महागड्या कारबद्दल बोलतात तेव्हा त्यांचे संपूर्ण लक्ष कारच्या हॉर्सपॉवर, […]