Kiran Pawaskar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते किरण पावसकर यांनी केलेल्या एका विधानामुळे एकच खळबळ उडाली. ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी जाहीर कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. याच कार्यक्रमात किरण पावसकर यांच्यावर सूत्रसंचालनाची जबाबदारी होती. याच कार्यक्रमात त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका विधानाचा उल्लेख केला. हा उल्लेख म्हणजेच […]
Latest News
मोठी बातमी! धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढेंना पदावरून हटवलं, आता नव्या अधिकाऱ्याकडे कार्यभार
धडाकेबाज अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांच्याबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून दररोज राज्याच्या विविध भागात धाडी टाकून कारवाई करण्यात येत आहे. भेसळयुक्त पदार्थ बाजारातून हटवले जात आहेत, दोषींवर कठोर कारवाई सुरू आहे. त्यामुळे तुकाराम मुंडे आपल्या कार्यशैलीमुळे चर्चेत आहेत. अशातच आता तुकाराम मुंढे यांच्याबाबत […]
WT20 WC 2026: एक पराभव आणि टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं गणित झालं किचकट, आता करो या मरो!
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अ गटात उपांत्य फेरीसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, बांग्लादेश, पाकिस्तान आणि नेदरलँड हे संघ आहेत. यापैकी पाकिस्तान नेदरलँड संघ स्पर्धेतील तीन सामने खेळल्यानंतर आऊट झाले आहे. या दोन्ही संघांनी तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे या दोन संघांना उर्वरित दोन सामने […]
गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण तर रोहित शर्मा,आर्मिडा फर्नांडिस, भिकल्या लाडक्या धिंडा आदींना पद्मश्री प्रदान
नवी दिल्ली येथे आज ‘पद्म’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. देशातील महत्वाचा नागरी सन्मान असलेल्या पद्म पुरस्काराचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानपूर्वक करण्यात आले. महाराष्ट्रातील सात मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले. यात कला क्षेत्रासाठी गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण आणि रोहित शर्मा,आर्मिडा फर्नांडिस, भिकल्या लाडक्या धिंडा, माधवन रंगनाथन, सतीश शाह […]
ओमराजे निंबाळकरांना घरातूनच सर्वात मोठा धक्का, भावानेच दंड थोपटले, ठाकरेंचा फोन जाताच राजकारणात खळबळ!
Omraje Nimbalkar : उद्धव ठाकरे यांच्या एकूण सहा खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. आम्हाला आमच्या मतदारसंघात विकास करायचा होता. आम्हाला विकासासाठी निधीची गरज होती, असे कारण या खासदारांनी सांगितलेले आहे. एकूण सहा खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचादेखील समावेश आहे. मतदारसंघाच्या हितासाठीच मी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, […]
Ketan Agarwal Case: 2 वेळा फेल झाल्यानंतर 3 कट यशस्वी! थेट सापाचाच बनाव, सियाचे हादरुन टाकणारे कट समोर
सध्या पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवालच्या हत्येची जोरदार चर्चा सुरु आहे. केतनचे लग्न सिया गोयलशी ठरले होते. लग्नासाठी दोन विमाने, एक महाल, आलिशाय गाड्या वैगरे बूक करण्यात आल्या होत्या. जवळपास 14 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, सियाला हे लग्न मान्य नव्हते. तिने थेय केतनला दोन वेळा मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिसऱ्यांदा तिचा प्रयत्न यशस्वी […]