• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Rule Changes From 1st July: LPG सिलिंडर, रेल्वे तिकीट…1 जुलैपासून कोणते नियम बदलणार?

June 24, 2026 by admin Leave a Comment

काही दिवसांत जून महिना संपेल आणि जुलै महिना सुरू होईल. प्रत्येक महिन्याप्रमाणे, या महिन्यात पण काही बदल होणार आहेत. या बदलांचा देशातील सर्व नागरिकांवर परिणाम होऊ शकतो. इतकेच नाही, तर काही बदलांमुळे सर्वसामान्यांच्या खिशावरचा भारही वाढू शकतो. जुलै २०२६ च्या सुरुवातीपासून अनेक महत्त्वाचे आर्थिक नियम लागू केले जातील, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांच्या खिशावर आणि […]

Filed Under: Latest News

Mumbai Rains | मॉन्सूनची धडाकेबाज एंट्री! पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण, पुढील 3 तास ऑरेंज अलर्टचा इशारा

June 24, 2026 by admin Leave a Comment

राज्यात मॉन्सूनने जोरदार हजेरी लावताच अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबलेली स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. मुंबईतील दादर परिसरात झाड कोसळून एका वाहनाचे नुकसान झाले, तर कुर्ला, […]

Filed Under: Latest News

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा उलटफेर ! आज भाव चांगलेच घसरले… जाणून घ्या दर पटापट

June 24, 2026 by admin Leave a Comment

देशात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण दिसून येत आहे. 24 जूनच्या सकाळी राजधानी दिल्लीत 24 -कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,44,740 रुपयांपर्यंत खाली आला. त्याआधीच्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 % शुद्ध सोन्याच्या दरात 3000 रुपयांची (किंवा 2 टक्क्यांची) घसरण झाली आणि तो दर प्रति 10 ग्रॅम1, 49, 300 रुपयांवर आला. परदेशी बाजारपेठांमध्ये डॉलर […]

Filed Under: Latest News

धो डाला… पाणी तुंबले, वाहतूक कोंडी, घराघरात पाणी, पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण

June 24, 2026 by admin Leave a Comment

मॉन्सून राज्यभरात दाखल झाला. पहिल्याच दिवसात तीनतेरा वाजले आहेत. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने रस्ते जलमय झाले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. दादरच्या परिसरात झाड गाडीवर पडल्याने नुकसान झाले. कुर्ला, सायन सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. धरण क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. पाणीटंचाईचे मोठे संकट होते. अंधेरी सबवे बंद आहे. कालपासून सुरू […]

Filed Under: Latest News

Shoaib Akhtar: पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरवर कोसळला दु:खाचा डोंगर; अतिशय जवळील व्यक्तीचे निधन

June 24, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या भावाचे निधन झाले आहे. मोठ्या भावाच्या निधनाने त्याला तीव्र दुःख झाले आहे. शोएब अख्तरने स्वतः आपल्या मोठ्या भावाच्या निधनाची पुष्टी केली आणि फेसबुकवर ही दुःखद बातमी शेअर केली. शोएब अख्तरच्या मोठ्या भावाचे नाव शाहिद अख्तर होते. दोन्ही भावांमध्ये खूप प्रेम होते आणि म्हणूनच क्रिकेटच्या मैदानावर अनेक महान फलंदाजांना बाद […]

Filed Under: Latest News

फुलं घेतली, मिठी मारली, डान्सही केला… तिनेच केतनला खोल दरीत फेकलं ! नवी अपडेट समोर

June 24, 2026 by admin Leave a Comment

राजा रघुवंशीनंतर आता केतन अग्रवाल (Ketan Agarwal) याचं नाव देशभरात चर्चेत आहे. देशाच्या एखाद्या कोपऱ्यात आणखी एखादी सोनम रघुवंशी लपली असेल याचा कोणीच विचारही केला नव्हता. केतनने आपली होणारी पत्नी सिया (Siya goyal) हिला तिच्या वाढदिवसापूर्वी एक जबरदस्त सरप्राईज दिलं होतं; पण त्याच केतनचा सियाने दुसऱ्या एका पुरुषासाठी बळी घेतला. नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओवरून […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 417
  • Page 418
  • Page 419
  • Page 420
  • Page 421
  • Interim pages omitted …
  • Page 533
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आता चीन-पाकिस्तानची खैर नाही, युद्ध झालं तर… संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा निर्णय
  • Mars Transit 2026 : मंगळाचा नक्षत्र बदल ठरणार लाभदायक; 2 सप्टेंबरपासून ‘या’ 4 राशींना अच्छे दिन ?
  • नवी मुंबईत दूध भेसळीचा पर्दाफाश, भेसळयुक्त दूध जप्त
  • हृदय निरोगी ठेवायचं असेल तर आजच किचनमध्ये ‘या’ 5 आरोग्यदायी तेलांचा करा समावेश
  • Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाला चंद्रग्रहण, राखी नेमकी कधी बांधायची ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in