एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका महिलेचे नवऱ्याचा मित्राशी अनैतिक संबंध होते. नवऱ्याला याबाबात माहिती मिळाली होती. त्यानंतर नवऱ्याने बायकोला मित्रासोबत रंगेहात देखील पकडले होते. मात्र, बायकोच्या मित्राने राग डोक्यात घालून घेतला होता. त्याने थेट त्याचा काटा काढण्याचाच निर्णय घेतला. पण त्यासाठी ज्या प्रकारे प्लान आखला तो ऐकून पोलिस देखील हादले. ही भयानक घटना […]
Latest News
संजय राऊत संतापलेच! 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर थेट…
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लाडकी बहिण योजनेवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले. सरकारने 92 लाख महिलांची मतं मिळवण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच 3515 कोटी रुपयांचा निधी मतांसाठी वापरला जात असल्याचे ते म्हणाले. या संबंधीत ते नोटीसही देणार असल्याचं […]
Transparent Lift : मॉलमध्ये काचेच्या लिफ्ट्स का बसवल्या जातात ? आहे खास कारण
आजकाल मॉल, हॉटेल, विमानतळ आणि मोठ्या इमारतींमध्ये काचेच्या लिफ्ट सहज पाहायला मिळतात. या लिफ्ट बाहेरून खूप सुंदर दिसतात, त्यामुळे अनेक लोकांना वाटते की त्या फक्त इमारतीची शोभा वाढवण्यासाठी बनवल्या जातात. पण खरं तर काचेच्या लिफ्ट बनवण्यामागे सुरक्षा, आराम आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक कारणे आहेत. (All Image Credit : Social Media) काचेची लिफ्ट बनवण्याचे एक […]
‘टीम इंडियात सगळी मुंबईची लॉबी भरलीये…’, इंग्लंडविरुद्ध T20 मालिका गमावण्यामागं मुंबईकर ‘व्हिलन’, माजी खेळाडूच्या विधानाने खळबळ
भारतीय संघाने नुकतीट इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळली. जी भारतीय संघाने गमावली. मालिका गमावली पण एकही सामना जिंकता आला नाही याची जास्त खेद आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ आता नवीन बदलातून जात आहे. नवीन निर्णयांमुळे, नवीन चेहऱ्यांमुळे भारतीय संघाच्या कामगिरी अनेक परिणाम होताना दिसत आहे. भारतीय संघाने आता टी-20 मालिका गमावल्यामुळे अनेक लोकांनी टीका करायला […]
Sanjay Raut : लाडकी बहिण योजनेसंदर्भात संजय राऊत सरकारला कायदेशीर नोटिस पाठवणार, स्टेट कॅप्चर त्यांनी म्हटलं ते काय
लाडकी बहिण योजनेतून 92 लाख महिलांची नाव वगळ्यात आली आहेत. त्यावरुन संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला. सरकारला ते यासाठी नोटीस पाठवणार आहेत. 92 लाख महिलांची नावं वगळली. 14 हजार कोटी रुपये लाडकी बहिण योजनेतून वितरित करण्यात आले. “हे 92 लाख बोगस लाभार्थी आहेत. बेकायदेशीरपणे केवायसी न करता छाननी न करता 29 हजार पुरुष आणि […]
सुनेत्रा पवार यांना थेट पक्षातूनच आव्हान, थेट नोटीस, प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पक्षातूनच मोठे आव्हान मिळाले. थेट नोटीसच पाठवण्यात आली. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी ही नोटीस पाठवली आहे. सुनेत्रा पवार यांची झालेली अध्यक्षपदाची निवड ही घटनेला धरून नसल्याचे त्या पत्रात म्हटले, ज्याने मोठी खळबळ उडाली. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला. थेट वकिलांकडून ही […]