• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी…

July 14, 2026 by admin Leave a Comment

ऑपरेशन टायगरनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पहिल्यांदाच दिल्लीत दाखल होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार 17 जुलै रोजी होणार असं सांगितलं जात आहे. शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला एक कॅबिनेट मंत्रिपद तर एक राज्यमंत्री पद येणार असल्याचे वृत्त आहे. अशात आता ठाकरे सेनेतून आलेल्या सहा खासदारांमध्ये मंत्रि‍पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. आज केंद्रीय गृहमंत्री […]

Filed Under: Latest News

Israel Mossad : इस्रायलला मानलं, इराणच्या माजी राष्ट्रपतीलाच बनवलं मोसादचं सिक्रेट एजंट, आता उघड झाला थक्क करणारा प्लान

July 14, 2026 by admin Leave a Comment

इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने आतापर्यंत अनेक थक्क करणारे कारनामे केले आहेत. इस्रायलचा शत्रू जगाच्या पाठिवर कुठेही असो, त्याला शोधून संपवणार म्हणजे संपवणार ही मोसादची खासियत आहे. म्हणून इस्रायलच्या शत्रुंच्या मनात मोसादचा प्रचंड धाक असतो. आता इराणमध्ये तख्तापलट घडवून आणण्यासाठी मोसादने असं जाळं विणलेलं ज्याची कोणी कल्पनाच करु शकत नाही. अमेरिकन वर्तमानपत्र ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने […]

Filed Under: Latest News

127 किलोचा क्रिकेटर, एकाहाती कॅच पकडून वर्ल्डकप गाजवला; तो सध्या काय करतो ?

July 14, 2026 by admin Leave a Comment

2007 च्या वनडे वर्ल्डकपचं नाव चजरी काढलं तरी त्या आठवणी भारतीय क्रिकेट चाहत्यांन नकोशा वाटतात. ती स्पर्धा खेळाडूंसाठी अत्यंत निराशाजनक तर ठरलीच, पण भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठीही तो वर्ल्डकप फार सुखद नव्हता. मात्र याच वर्ल्डकप स्पर्धेत बरमूडाच्या ड्वेन लेवरॉकने घेतलेला एक अविश्वसनीय झेल आजही क्रिकेटरसिकांच्या सम्रणात असेल. 19 मार्च 2007 रोजी भारत आणि बरमूडा यांच्यात झालेल्या […]

Filed Under: Latest News

Amitabh Bachchan: प्रचंड त्रास, तणावात आहे..! वयाच्या 83 व्या वर्षी अमिताभ बच्चन कशामुळे अस्वस्थ? मध्यरात्री केलेली पोस्ट चर्चेत

July 14, 2026 by admin Leave a Comment

फिफा विश्वचषक 2026 अंतिम टप्प्यात आहे. अर्जेंटिना, स्पेन, इंग्लंड आणि फ्रान्स हे चार संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. विश्वचषकाचा अंतिम सामना 19 जुलै रोजी खेळला जाईल. जगभरातील चाहत्यांनी या फुटबॉलच्या महासोहळ्याचे बारकाईने निरीक्षण केले आहे आणि नेहमीप्रमाणेच अनेक वादग्रस्त निर्णय समोर आले आहेत. भारतातील आणि परदेशातील चाहत्यांनी या निर्णयांवर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. त्यांच्यामध्ये […]

Filed Under: Latest News

केस धुतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी टाळूला खाज का येते? कारणे, प्रतिबंध आणि तज्ज्ञांचा सल्ला

July 14, 2026 by admin Leave a Comment

केस स्वच्छ, मऊ आणि चमकदार ठेवण्यासाठी नियमितपणे केस धुणे आवश्यक मानले जाते. मात्र अनेकांना असा अनुभव येतो की केस धुतल्यानंतर काही तास सर्व काही ठीक वाटते, पण दुसऱ्याच दिवशी टाळूला खाज, जळजळ किंवा अस्वस्थता जाणवू लागते. काही जण याकडे डँड्रफची साधी समस्या म्हणून पाहतात, तर काही जण वारंवार शॅम्पू बदलू लागतात. परंतु त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, […]

Filed Under: Latest News

‘ऑपरेशन टायगर’ कधीच थांबणार नाही, भर सभेत राजकीय बॉम्ब फोडला; शिंदे गटाच्या बड्या नेत्याने सांगितली आतली बातमी

July 14, 2026 by admin Leave a Comment

राज्यात एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे 6 खासदार फोडले. त्यानंतर एका विधानपरिषद सदस्याला फोडले. मागील दोन महिन्यात 7 लोकप्रतिनिधींना पक्षात सामील करून घेतल्याने शिंदेंच्या खेळीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. त्यानंतर नाशिकमधील नगरसेवक देखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. परंतु हा दावा […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 328
  • Page 329
  • Page 330
  • Page 331
  • Page 332
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in