पावसाळ्यामुळे, साचलेल्या पाण्यामुळे किंवा हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या सर्दी, खोकला आणि तापावर खेकड्याचा रस हा एक उत्तम पारंपरिक उपाय आहे. पावसाळ्यात खेकडे बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. डॉ. पद्मिनी यांच्या यांनी सांगितल्यानुसार, खेकड्यांमध्ये प्रथिने, ओमेगा-3 फॅटी ॲसिड, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. खेकडे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहेत. पावसाळ्यात खेकड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. खेकड्यात असणारे […]
Latest News
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
राजकीय वर्तुळातून काल एक धक्कादाय माहिती समोर येताच मोठी खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पक्षातील राष्ट्रीय अध्यक्ष पदावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या नोटीसमुळे […]
Hero Vida VX2 Plus लॉन्च, 187 किमी रेंज आणि स्मार्ट फीचर्ससह बाजारात धुमाकूळ
इलेक्ट्रिक वाहनांच्या दुनियेत हिरो कंपनीने एक नवा दमदार पर्याय उपलब्ध केला आहे. विडा व्हीएक्स२ प्लस या मॉडेलमध्ये तब्बल 90 किमी प्रतितास एवढा टॉप स्पीड मिळतो. याशिवाय, शक्तिशाली रिमूव्हेबल बॅटरी आणि स्मार्ट तंत्रज्ञानाने सज्ज असलेली ही स्कूटर दैनंदिन प्रवासासाठी अत्यंत फायदेशीर आणि किफायतशीर ठरेल. हिरो मोटोकॉर्पचा इलेक्ट्रिक ब्रँड Vida ने आपली नवीन Vida VX2 Plus 4.4kWh […]
मोठी चिंता! मराठवाड्यात खरीप पेरणीचा वेग मंदावला, पावसाच्या खंडामुळे शेतकरी संकटात, कुठे किती टक्का?
ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीची स्थिती दिवसेंदिवस अधिक चिंताजनक बनत आहे. जुलै महिना अर्धा संपत आला असतानाही विभागात केवळ 65% पेरणी पूर्ण झाली आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे अनेक भागांतील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत, तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकटही निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी याच […]
राजकीय चाणक्य प्रशांत किशोर यांची संपत्ती किती? एकही कार नाही, अंगावर 8 गुन्हे, प्रतिज्ञापत्रातून महत्त्वाची माहिती समोर
बिहारच्या पोटनिवडणुकीत जन सुराज पार्टीने एन्ट्री मारली आहे. मागच्या वेळी प्रशांत किशोर यांनी निवडणूक लढवली नाही. परंतु यंदा प्रशांत किशोर यांनी पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी बांकीपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्तीविषयी माहिती समोर आली आहे. प्रशांत किशोर हे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रशांत किशोर […]
समृद्धी महामार्गावर डोक्यात रॉड घालून पत्नीची हत्या, मृतदेह कारमध्ये ठेवून अनेक तास फिरला, त्यानंतर..
वाशिममध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नवऱ्याने समृद्धी महामार्गावरच पत्नीची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर तो अनेक तास महामार्गावर फिरत राहिला. त्यानंतर त्याने थेट पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना सर्व हकिकत सांगितली आणि स्वत: शरणागती पत्करली. या घटनेने वाशिम हादरून गेलं आहे. पोलिसांनी आरोपी सलमान खान नेक याला अटक केली असून त्याची […]