• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Ashok Kharat: जेलमधून नवी अपडेट! अशोक खरातने जेलमध्येच सुरु केला नवा बिझनेस, थेट पहाटे उठून…

July 14, 2026 by admin Leave a Comment

दैवी शक्ती असल्याचे भासवून शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे आरोप असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातने जेलमध्येच नवा बिझनेस सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा बिझनेस ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. चार महिन्यांपासून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात अंडरट्रायल कैदी म्हणून राहत असलेल्या खरातला जेलमध्ये मोठा दरारा असल्याचे सूत्रांनी सांगितले. जेल कर्मचारी आणि इतर […]

Filed Under: Latest News

Government Decision : अखेर सरकारचा जीआर आला, लाखो बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय; कुटुंबाला मिळालं बळ!

July 14, 2026 by admin Leave a Comment

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या हिताचे अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. सरकारे शेतकरी कर्जमाफीच्या निकषांत बदल करण्याचा निर्णय याच बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, सरकारने बांधकाम कामगारांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर आता बांधकाम कामगारांच्या मृत्यूनंतर सबंधित कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळणार आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी याबाबतचा शासन […]

Filed Under: Latest News

Recharge : जिओ की एअरटेल? 449 रूपयांचा कुणाचा प्लॅन फायदेशीर?

July 14, 2026 by admin Leave a Comment

Source link

Filed Under: Latest News

सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद खरंच धोक्यात? त्या नोटिशीवर सुनील तटकरेंचं महत्त्वाचं विधान; म्हणाले बैठकीत…

July 14, 2026 by admin Leave a Comment

Sunil Tatkare And Sunetra Pawar : राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षात सध्या मोठे वादळ उठले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदालाच जाहीर आव्हान देण्यात आले आहे. सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून केलेली निवड ही अवैध असल्याचा दावा पक्षातील नेते सच्चिदानंद सिंह यांनी केला आहे. तशी नोटीसच त्यांनी सुनेत्रा पवार, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल […]

Filed Under: Latest News

Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्याचा भाव धडाम, आता 10 ग्रॅमसाठी…

July 14, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही धातूंना प्रचंड महत्त्व आहे. सणासुदीला तर अनेकजण सोने आनंदाने खरेदी करतात. पण आजकाल सोन्याचे भाव पाहून अनेकांना खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत आहे. पण आजचा सोन्याचे भाव चांगलेच घसरले आहेत. जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. आज […]

Filed Under: Latest News

आता पुन्हा राज्यभर धो धो पाऊसधारा, IMD ने थेट तारीख सांगितली; नद्या, ओढे पुन्हा दुथडी भरून वाहणार!

July 14, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या हवामानात आठवडाभरापासून बदल झालेला आहे. जून महिन्यात मोजक्या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने कहर केला होता. राजधानी मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. काही जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला शाळा बंद ठेवाव्या लागल्या होत्या. मात्र आठवडाभरापासून […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 325
  • Page 326
  • Page 327
  • Page 328
  • Page 329
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in