Indian Railway Compensation Rules: आरामदायी प्रवासासाठी भारतीय रेल्वे एसी डब्यात बेडशीट, टॉवेल, उशी आणि ब्लँकेटची सुविधा पुरवते. काही प्रवाशी या वस्तू चोरतात. काही जण पकडलेही जातात. त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई होते. अनेकदा प्रवासी निसटतात. माहितीच्या अधिकारातंर्गत (RTI) मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक वर्षी हजारो चादरी आणि टॉवेल मोजणीत कमी आढळतात. रेल्वेला कोट्यवधींचा आर्थिक फटका बसतो. मग या […]
Latest News
IND vs ENG : विराट कोहलीचा 6 चेंडूतच खेळ संपला, शुबमन गिलने DRS घेण्यासही दिली नकार
इंग्लंडने पहिल्या वनडे सामन्यात भारतासमोवर विजयासाठी 259 धावांचं आव्हान ठेवलं. या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात काही खास झाली नाही. भारताचा स्टार सलामीवर रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. अवघ्या 11 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या विराट कोहलीकडून फार अपेक्षा होत्या. मात्र त्यालाही काही खास करता आलं नाही. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने विराट […]
रेनो इंडियाचा जुलै धमाका; काइगर, ट्राइबर आणि क्विड कारवर मिळतोय तब्बल 1.25 लाखांचा बंपर डिस्काउंट
तुम्ही जर जुलै महिन्यात नवीन रेनो कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रेनोच्या काइगर, ट्राइबर आणि क्विड या गाड्यांवर बंपर सूट दिली जात आहे. या विशेष ऑफर्समध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि स्क्रॅपेज बेनिफिट्सचा समावेश असून, राज्यानुसार आणि डीलरशिपच्या उपलब्धतेनुसार हे ऑफर्स बदलू शकतात. या महिन्यात Renault Company च्या […]
IND vs ENG: अक्षर पटेलचा कारनामा, 12 चेंडूत संपवली 13 वर्षांची प्रतीक्षा
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा अष्टपैलू अक्षर पटेलने जबरदस्त गोलंदाजी केली. लियाम डावसन आणि जो रूट हे दोघं तग धरून असताना जोडी फोडली. त्याने या स्पेलमध्ये इंग्लंडचा डाव उद्ध्वस्त केला. (PHOTO CREDIT- PTI) अक्षर पटेल पहिल्या वनडे सामन्यात भारताचा यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने 9.5 षटकात 62 धावा दिल्या, पण चार विकेट घेतल्या. (PHOTO CREDIT- […]
मला पूर्ण रामरक्षा येते, फडणवीसांच्या त्या टीकेवर राऊतांचा पलटवार, म्हणाले रामरक्षा म्हणणारेच मंदिरातील…
Sanjay Raut : अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा सध्या देशभरात गाजतो आहे. राज्यातही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने हा मुद्दा लावून धरला आहे. या पक्षातर्फे राज्यभरात रामरक्षा आंदोलन केले जात आहे. या आंदोलनावर मात्र भाजपाचे नेते सडकून टीका करत आहेत. ज्यांना रामरक्षा नीट वाचताही येत नाही, ते अशा प्रकारचे आंदोलन करत आहेत, असे […]
Video : शुबमन गिल आणि गुरनूर ब्रार वाचले, Live सामन्यात बेंचवर बसण्याची आली असती वेळ
भारताने इंग्लंडला पहिल्या वनडे सामन्यात 258 धावांवर रोखलं. आता भारताला विजयासाठी 259 धावांचं आव्हान गाठायचं आहे. भारताने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. पण सातव्या विकेटसाठी खूपच झुंजावं लागलं. त्यामुळे इंग्लंडच्या 250 पार धावा झाल्या. या सामन्यात एक क्षण असा आला होता की शुबमन गिल आणि गुरनूर ब्रार जखमी होतात की काय? कर्णधार शुबमन गिलची एक […]