• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

आगरी पद्धतीने मऊ-लुसलुशीत भाकरी बनवण्यासाठी कोणता तांदूळ वापरावा?

July 14, 2026 by admin Leave a Comment

गरमागरम भाकरीसोबत भाजी खायला सर्वांना आवडते. चपाती खाऊन कंटाळा आला तर आगरी पद्धतीने तांदळाची भाकरी बनवू शकता. गरम गरम मऊ आणि लुसलुशीत भाकरी असेल तर जेवण रुचकर लागतं. आगरी पद्धतीने भाकरी बनवण्यासाठी तांदळाची निवड देखील महत्त्वाची असते. आगरी पद्धतीने भाकरी बनवण्यासाठी तांदूळ जुना असल्यास फायदेशीर ठरेल. वाडा कोलम आणि स्थानिक कणसाळ तांदळाचे पीठ वापरल्यास भाकरी […]

Filed Under: Latest News

अखेर अर्थमंत्रिपद राष्ट्रवादीलाच? येत्या 15 दिवसात निर्णय होणार; बड्या नेत्याचा मोठा दावा

July 14, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. यात काही मंत्र्यांना डच्चू देऊन त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. अशातच आता अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. अजित दादांच्या निधनापूर्वी अजित दादांकडे हे अर्थखातं होतं, मात्र अजित दादांच्या निधनानंतर अर्थखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडेच ठेवलेले आहे. मात्र गेल्या […]

Filed Under: Latest News

बटाट्याचा रंजक इतिहास; अर्थव्यवस्था बदलून टाकणाऱ्या पिकाचं परदेशात आहे कनेक्शन

July 14, 2026 by admin Leave a Comment

परदेशाबाहेर मूळ असलेल्या बटाट्याने संपूर्ण अर्थव्यवस्था बदलून टाकली आहे. बहुतांश शेतकऱ्यांसाठी हमखास उत्पन्न देणारे पीक आहे. अनेकांच्या घरातील प्रमुख भाजी बटाटा असते. अगदी रेस्टॉरंटमध्येही बटाट्याचा पदार्थांना मागणी असते. खरंतर बटाट्याचे मूळ हे परदेशी आहे. बटाट्याचे पीक हे मूळचे दक्षिण अमेरिकेच्या 'पेरू' हे असल्याचे समाजशास्त्रांकडून सांगितले जाते. बटाटा हे मुळात कंदमूळ आहे. स्पॅनिश लोकांनी 1587 च्या […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत? जयंत पाटील CM फडणवीस यांच्या भेटीला, तटकरे-पटेलही सोबत

July 14, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांचा पक्ष NDA सोबत जाण्याची चर्चा रंगली आहे. अशातच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. पाटील यांच्यासोबत अजित दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हेही सोबत आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात […]

Filed Under: Latest News

एसटी बसला भीषण आग, चालकाचे प्रसंगावधान, ४३ प्रवाशांचे प्राण असे वाचले…

July 14, 2026 by admin Leave a Comment

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद बस स्थानकातून अकोला येथे निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसला खंडाळा घाटात अचानक भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सवा सातच्या सुमारास घडली. या घटनेत पुसद – अकोला एसटी बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले. चालकाने प्रसंगावधान राखल्याने सर्व प्रवाशांना तातडीने बसमधून सुरक्षित बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद बसस्थानकातून अकोला येथे […]

Filed Under: Latest News

घरच्या घरी चेहऱ्याला मिळवा पार्लरसारखा ग्लो, फक्त मध आणि हळदीच्या फेसपॅकमध्ये मिक्स करा ही एक गोष्टं

July 14, 2026 by admin Leave a Comment

बदलत्या वातावरणात जशी आरोग्याची काळजी घेतो तसेच त्वचेची काळजी घेण्याकडे आजकाल प्रत्येकजण लक्ष देत आहे. त्यात त्वचेची काळजी घेताना मात्र बहुतेकजण घरगुती उपायांना पहिले प्राधान्य देतं आहेत. अशातच त्वचेच्या काळजीसाठी कच्चं दूध आणि हळद त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांमुळे त्वचेच्या उपचारांसाठी फायदेशीर मानले जातात. त्यामुळे जर तुम्ही त्यांचा वापर करून फेस पॅक तयार केला तर तुम्हाला कमी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 323
  • Page 324
  • Page 325
  • Page 326
  • Page 327
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in