• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

FIFA World Cup 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीत पराभूत होताच किलियन एम्बाप्पेसोबत काय झालं?

July 15, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्पेनने फ्रान्सला पराभवाची धूळ चारली. या पराभवासह फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बाप्पेला पहिल्यांदाच एक वाईट दिवस पाहावा लागला आहे. यापूर्वी त्याच्या कारकि‍र्दीत कधीच असं घडलं नव्हतं. (Photo: Getty Images) फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्पेनकडून पराभव होताच किलियन एम्बाप्पेचा बाद फेरीतील अपराजयचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी एम्बाप्पेने […]

Filed Under: Latest News

खत आणि युरियाचा तुटवडा? मग इथं करा तक्रार… यंत्रणा लागलीच हलणार, असा होणार फायदा

July 15, 2026 by admin Leave a Comment

Kisan Complaint: पावसामुळे अनेक भागात शेतीच्या कामाची लगबग वाढली आहे. पेरण्या झाल्या आहेत. पिकांना वेळेवर खतं आणि युरिया मिळावा यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. अशावेळी जर दोन्ही गोष्टी वेळेवर मिळत नसतील अथवा त्यांचा काळाबाजार सुरू असल्याचे तुमच्या लक्षात आले तर त्याची तक्रार जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे करता येते. जर अधिकारी दखल घेत नसतील तर शेतकर्‍यांच्या मदतीसाठी […]

Filed Under: Latest News

शरद पवारांचे खासदार शिवसेनेत येणार? एकनाथ शिंदे यांचं थेटच उत्तर, म्हणाले, मी संपर्क साधलेला…

July 15, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. अशातच काल एकनाथ शिंदे आणि या सर्व खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी विविध मुद्यांवर चर्चा झाल्याचे समोर आले आहे. ठाकरेंचे खासदार फुटल्यानंतर शरद पवार यांच्या […]

Filed Under: Latest News

सेटवर १३-१४ अभिनेत्री, काही मेल ॲक्टर्स! अभिनेत्याने सांगितला मराठी मालिकेच्या सेटवरील धक्कादायक अनुभव

July 15, 2026 by admin Leave a Comment

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून संदीप पाठक ओळखला जातो. त्याने त्याच्या विनोदाच्या टायमिंगमुळे प्रेक्षकांच्या मनात एक विशेष जागा निर्माण केली आहे. त्याने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मालिकेच्या सेटवरचा धक्कादायक किस्सा सांगितला आहे. संदीप एका मुलाखतीमध्ये म्हणाला, “मी मुंबईत एका नामांकित प्रोड्यूसर आणि प्रसिद्ध डायरेक्टरच्या टीव्ही सीरियलमध्ये काम करत होतो. सेटवर १३-१४ अभिनेत्री, हेअर ड्रेसर, […]

Filed Under: Latest News

कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, वीजबील माफ होणार, CM फडणवीस यांची मोठी घोषणा

July 15, 2026 by admin Leave a Comment

राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केलेली आहे. लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर आज भाजपच्या प्रदेश समितीच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी 48 हजार कोटींचे वीजबील माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. वीजबील माफ करण्याची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

Filed Under: Latest News

गुंतवणूकदारांची चांदी! ‘या’ शेअर्सने अवघ्या 2 दिवसांत घेतली 36 टक्क्यांची गरुडझेप; ब्रोकरेजकडून नवीन टारगेट जाहीर

July 15, 2026 by admin Leave a Comment

जस्ट डायलच्या दमदार कामगिरीमुळे सिटी (Citi) आणि कोटक (Kotak) सारख्या मोठ्या ब्रोकरेज हाऊसेसनी या शेअरवर आपली ‘बाय’ (खरेदी) रेटिंग कायम ठेवली असून 1110 रुपयांचे मोठे टारगेट दिले आहे. मात्र, दुसरीकडे आयसीआयसीआय सिक्युरिटीजने (ICICI Securities) कंपनीच्या भविष्यातील वाढीचा अंदाज घेत या शेअरचे टारगेट काही प्रमाणात कमी केले आहे. जस्ट डायलच्या पहिल्या तिमाहीच्या मजबूत निकालांचा परिणाम त्याच्या […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 321
  • Page 322
  • Page 323
  • Page 324
  • Page 325
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in