गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्याही बातम्या समोर येत आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जर फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे नेतृत्व करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच आता कृषिमंत्री दत्तात्रय […]
Latest News
विश्व मांगल्य सभेच्या उत्तर भारत प्रबोधन बैठकीला 23 जुलैला सुरुवात, सरसंघचालक मोहन भागवत साधणार विशेष संवाद
विश्व मांगल्य सभेची उत्तर भारत प्रबोधन बैठक येत्या 23 आणि 24 जुलै रोजी दिल्लीत होणार आहे. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देशातील मातृशक्तिसोबत विशेष संवाद साधणार आहेत. विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय संगठन मंत्री वृषाली जोशी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. विश्व मांगल्य सभेची स्थापना 19 जानेवारी 2010 […]
साखरेशिवाय घरच्या घरी सोप्या पद्धतीनं बनवा हेल्दी आणि टेस्टी फ्रूट सोडा
उन्हाळ्याची चाहूल लागली की शरीराला सतत थंडावा देणाऱ्या आणि ताजेतवाने ठेवणाऱ्या पेयांची गरज भासू लागते. वाढते तापमान, घामामुळे होणारे पाण्याचे नुकसान आणि सतत जाणवणारा थकवा यामुळे योग्य आहाराबरोबरच पौष्टिक पेयांचे सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. बाजारात उपलब्ध असलेली अनेक शीतपेये चवीला आकर्षक असली तरी त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त, कृत्रिम रंग, फ्लेवर्स आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज असू शकतात. […]
एअरटेलने लॉन्च केला नवीन रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड डेटा अन् बरंच काही
देशभरात 42 कोटींहून अधिक ग्राहक एअरटेलचे सिम वापरतात. एअरटेलने आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविध राज्यांतील ग्राहकांच्या गरजेनुसार वेगवेगळे प्लॅन्सही उपलब्ध करून दिले आहेत. कंपनीने नुकतेच लॉन्च केलेले हे नवीन प्लॅन्स ओडिशातील ग्राहकांसाठी सादर करण्यात आले आहेत. पुरी येथे होणाऱ्या जगप्रसिद्ध रथयात्रेपूर्वी नेटवर्क अधिक सक्षम करण्यासाठी कंपनी वेगाने अपग्रेडेशनचे काम करत आहे. यामुळे राज्यातील नागरिकांसह इतर राज्यांतून येणाऱ्या […]
पाकिस्तानात नव्या देशाची घोषणा? सरकारविरोधात सर्वात मोठे बंड; POK मध्ये मोठी खळबळ!
Pok And Pakistan : पाकिस्तानमधील सध्या आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सरकारविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. लोकांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर आंदोलनाला बाहेर पडलेल्या आहेत. त्यामुळेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर मोठ्या अडचणीत सापडले आहेत. लोकांच्या या असंतोषाचे नेतृत्त्व जॉईंट आवामी अॅक्शन कमिटीचे (JAAC) प्रमुख नेते सरदार अमन […]
फ्लिपकार्टवर नथिंग फोन 4b स्मार्टफोनची विक्री सुरू, तुम्हाला खरेदीवर मिळेल 2 हजार 625 रुपयांची सूट
नथिंग कंपनीचा नवीन ‘बी’ सीरीजचा भाग असलेला Phone 4b स्मार्टफोन नुकताच लाँच झाला असून त्याची विक्री 14 जुलैपासून फ्लिपकार्टवर सुरू करण्यात आली आहे. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 45 मिनी-एलईडी असलेला ‘ग्लिफ बार’ आहे. अँड्रॉइड 16 वर चालणाऱ्या या हँडसेटला तीन वर्षांचे ओएस अपग्रेड आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळतील. चला […]