• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Video: ‘कपडे आमच्या समोर बदल…’, पापाराझींना मर्यादा ओलांडल्यानंतर भडकली झरीन खान, नेमकं झालं तरी काय?

July 14, 2026 by admin Leave a Comment

Zareen Khan Video : सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री झरीन खान हिचा एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ मुंबईत पार पडलेल्या एका प्रोफेशनल इव्हेंट दरम्यानचा आहे. इव्हेंट दरम्यान एक पुरुष असं काही बोलून जातो, ज्यावर अभिनेत्री प्रचंड भडकते. झरीन त्या पुरुषाला स्पष्ट शब्दात सांगते की, ‘स्वतःच्या भाषेवर लक्ष दे’ आणि चेतावनी देते […]

Filed Under: Latest News

भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू, होर्मुज खाडीत भयंकर स्थिती, इराणवर जगाचा संताप, थेट युएईने..

July 14, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. ज्यामुळे आखाती देश पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. होर्मुज खाडीत जहाजांना टार्गेट करत हल्ले केले जात आहेत. भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजावर मोठा हल्ला होर्मुज खाडीत झाला. त्यात एका कर्मचाऱ्याचा जीव गेला. यासोबतच काहीजण गंभीर जखमी आहेत. भारताने या हल्ल्यानंतर कडक शब्दात सुनावले. असे […]

Filed Under: Latest News

Dhananjay Munde: भावी कॅबिनेट मंत्री… धनंजय मुंडें यांच्या बॅनर्सने राजकीय वर्तुळात धुमशान… मंत्रिमंडळात स्थान मिळण्याच्या चर्चांना उधाण

July 14, 2026 by admin Leave a Comment

अशोक काळकुटे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी: बीडच्या माजलगाव मतदारसंघात आ‌मदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले शुभेच्छा बॅनर्स सध्या राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय ठरत आहेत. एका कार्यकर्त्याने लावलेल्या या बॅनर्सवर मुंडे यांचा उल्लेख ‘भावी कॅबिनेट मंत्री’ असा करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये झळकणाऱ्या या मजकुरामुळे नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. गेल्यावर्षी मुंडे […]

Filed Under: Latest News

सियानंतर उर्मिलाचं भयानक कांड; लग्नाच्या 3 दिवस आधी होणाऱ्या नवऱ्याला संपवलं, धक्कादायक कारण समोर

July 14, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील सिया आणि चेतनने मिळून केलेलं केतन अग्रवाल हत्याकांड चर्चेत असताना आणखी एक भयानक कांड उघडकीस आलं आहे. झारखंडच्या गिरीडीहमध्ये एका तरुणीने होणार्‍या नवऱ्याची लग्नाच्या तीन दिवस आधीच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. तरुणीचे बहिणीच्या नवऱ्यासोबत प्रेमसंबंध होते. या नात्यात होणाऱ्या लग्नामुळे अडथळा निर्माण […]

Filed Under: Latest News

माझ्या नादी लागू नका मी… सुरेश धस यांची जयंत पाटलांना मोठी धमकी, थेट आव्हान देत..

July 14, 2026 by admin Leave a Comment

आमदार सुरेश धस आक्रमक झाले असून त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवर निशाणा साधला. जयंत पाटलांनी माझ्या नादाला लागू नये, मी सहज डिवचायचा माणूस नाही, म्हणत त्यांनी इशारा दिला. दुधाच्या दराच्या आणि इतर काही प्रश्नांवर जयंत पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात आरोप केले. या आरोपांना सुरेश धस यांनी उत्तर दिले असून थेट मोठे आव्हानच […]

Filed Under: Latest News

US-Iran War Impact On Crude : मोठा धमाका होणार ? कच्चा तेलाच्या किमती अचानक पेटल्या; होर्मुजमध्ये तर…

July 14, 2026 by admin Leave a Comment

मध्य पूर्वेतील वाद काही थांबण्याची चिन्ह नसून हा संघर्ष अधिक तीव्र झालाय. अमेरिका आणि इराण दोघांकडूनही हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) मधील जहाजांवर पुन्हा क्षेपणास्त्रं डागली जात आहेत. अशा परिस्थितीत, कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा एकदा चिंता वाढली असून त्याचे दर वाऱ्याच्या वेगाने वाढत आहेत. सोमवारी 80 डॉलर्सच्या आसपास व्यवहार झाल्यानंतर, […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 330
  • Page 331
  • Page 332
  • Page 333
  • Page 334
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in