राज्यातील हवामानात मोठा बदल होत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. काल राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. बिहार समु्द्रसपाटीपासून 1.5 […]
Latest News
NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल
नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे एनटीएने नीट यूजी (NEET UG) 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या मेडिकलच्या परीक्षेत पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पंशुल बंसल संयुक्तपणे अव्वल आले आहेत. दोघांनाही प्रत्येकी 720 मार्कांपैकी 715 मार्क मिळाले आहेत. दोघांनीही घवघवीत यश मिळवल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच या परीक्षेत अनेक राज्यांमधील विद्यार्थी चमकले आहेत. भारतातील […]
Horoscope : 4 राशींच्या आयुष्यात मोठा चमत्कार, 17 जुलैचा दिवस खुशखबर घेऊन येणार!
17 जुलै हा दिवस सिंह राशीच्या व्यक्तींसाठी यश, मान-सन्मान आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. व्यवसायात आर्थिक लाभाचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धनु राशीच्या व्यक्तींना आज नशिबाची उत्तम साथ मिळेल. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी […]
अनिरुद्ध विनायक चतुर्थी 17 कि 18 तारखेला? जाणून घ्या योग्य तिथी, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या दोन्ही चतुर्थी तिथी ही लाडक्या गणेशाला समर्पित केली जाते. कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या दोन्ही दिवशी विहित विधीनुसार गणपतीची पूजा आणि व्रत करण्याची प्रथा आहे. कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. शुक्ल पक्षामध्ये येणारी चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. अशी धार्मिक श्रद्धा आहे […]
Tasty Beer : बिअरचा हा ब्रँड म्हणजे नाद खुळा, चव अशी की तरुणांमध्ये तुफान क्रेझ; नाव काय?
भारतात मद्यपान करणाऱ्यांची संख्या कोट्यवधीमध्ये आहे. परंतु प्रत्येकाची मद्यपानाची सवय, आवड, निवड वेगळी आहे. परंतु बिअर पिणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. म्हणूनच लोकांना आवडणाऱ्या सर्वात चविष्ट बिअर कोणत्या, ते जाणून घेऊ या. Kingfisher Ultra ही भारतातील सर्वाधिक पसंत केली जाणारी प्रीमियम बिअर मानली जाते. तिची चव अनेकांना आवडते. त्यानंतर Bira 91 Blonde ही बिअर तरुणांमध्ये लोकप्रिय […]
IND vs ENG 2nd ODI: दुसऱ्या वनडेत विराट-श्रेयस पास, पण इशान किशनसह मधली फळी फूसss
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि वाटेला प्रथम फलंदाजी आली. कार्डिफच्या मैदानाचा मागचा इतिहास पाहता फार धावा होणार नाही याचा अंदाज क्रीडाप्रेमींना होता. भारताने 44 षटकांचा सामना केला आणि सर्व गडी गमवून 233 धावा केल्या. तसेच विजयसाठी 234 धावांचं आव्हान दिलं आहे. खरं तर इंग्लंडच्या भूमीत हे आव्हान खूपच तोकडं आहे. त्यामुळे […]