• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

मोठी राजकीय घडामोड, तटकरे, पटेलानंतर पार्थ पवारही वर्षा बंगल्यावर… फडणवीसांसोबत काय खलबतं?

July 17, 2026 by admin Leave a Comment

Parth Pawar Meeting With Devendra Fadnavis: राज्याच्या राजकारणात विरोधी बाकावर विरोधक उरतात की नाही? असा सवाल राजकीय तज्ज्ञांना पडला आहे. राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जोरदार चर्चा आहे. कालपरवा शरद पवार राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याचवेळी दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि […]

Filed Under: Latest News

Rohit Sharma Retirement : रोहित शर्मा याला गंभीर आणि आगरकरांचा तो मेसेज, विराट कोहली धक्क्यात, थेट सामना सुरू असतानाच..

July 17, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघ वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची जोरदार तयारी करत आहे. मात्र, यादरम्यानच एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. ज्यामुळे फक्त क्रिकेटप्रेमीच नाही तर भारतीय क्रिकेट संघालाही मोठा झटका बसला. या स्पर्धेला एका वर्षाचा अवधी शिल्लक असून टीम बांधणी सुरू आहे. रोहित शर्मा याने हा वर्ल्डकप खेळण्याची इच्छा बोलून दाखवली. त्याच्याकडून त्याकरिता सरावही सुरू होता. मात्र, […]

Filed Under: Latest News

चीनने चोरली अमेरिकेची थेट महत्वाची माहिती, आता लागणार वाट, मोठी खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांनी..

July 17, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. इराणवर भीषण हल्ले अमेरिकेकडून करण्यात आली. पायाभूत सुविधांना टार्गेट केले जात आहे. यादरम्यानच भारतासह चीन आणि अन्य देशांवर मोठा टॅरिफ अमेरिका लावू शकते. तश्या हालचाली सध्या सुरू आहेत. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर निर्बंध लादण्याच्या तयारीत अमेरिका आहे. त्यामध्येच चीनवर डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत गंभीर […]

Filed Under: Latest News

IND vs ENG: सामना गमावण्यामागे ‘तो’ एकटा जबाबदार, मॅचनंतर गिल प्रचंड भडकला, सरळ नाव घेतलं आणि झाप झाप झापलं

July 17, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला चार गडी राखून दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आली असून, 19 जुलै रोजी होणारा तिसरा आणि अंतिम सामना करो की मरो परिस्थितीचा असणार आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ केवळ 233 धावांवर सर्वबाद झाला, जे लक्ष्य इंग्लंडने 45 व्या षटकात […]

Filed Under: Latest News

Petrol-Diesel Rate : पेट्रोलचे रेट वाढले की मिळाला दिलासा ? शुक्रवारची सकाळीच मोठी अपडेट

July 17, 2026 by admin Leave a Comment

Petrol-Diesel Rate Today on July 17 : आज, शुक्रवारी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सरकारी तेल विपणन कंपन्या – इंडियन ऑइल (IOCL), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL)ने आज सकाळी ६ वाजता जाहीर केलेल्या नवीन दरपत्रकानुसार इंधनाच्या किमती पूर्वीच्या पातळीवरच कायम ठेवण्यात आल्या आहेत. इंधनाचे दर जैसे […]

Filed Under: Latest News

लाडक्या बहि‍णींना दणका; फडणवीस सरकारने आर्थिक चणचणीमुळे घेतला मोठा निर्णय

July 17, 2026 by admin Leave a Comment

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावे वगळण्यात आली होती. सरकारने घेतलेल्या या निर्णयाची चर्चा असताना आर्थिक चणचणीमुळे आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. फडणवीस सरकारच्या निर्णयाने लाडक्या बहि‍णींना मोठा दणका बसला आहे. योजना आर्थिक चणचणीमुळे बंद  एकनाथ शिंदे यांची योजना आर्थिक चणचणीमुळे […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 311
  • Page 312
  • Page 313
  • Page 314
  • Page 315
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in