• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

आमचं महाविकास आघाडी सारखं काम नव्हे, ते एकमेकांचे चेहरेही पाहत नाहीत; मंत्री बावनकुळे यांचा हल्लाबोल

July 17, 2026 by admin Leave a Comment

महायुतीत अर्थखात्यासाठी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा अर्थखाते राष्ट्रवादीला देण्यास विरोध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील काही दिवसांत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे दिसून आलं. त्यामुळे अर्थखाते कुणाच्या पारड्यात पडणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. परंतु या घडामोडीवरून महायुतीत सर्व काही आलबेल […]

Filed Under: Latest News

‘जिथे जेवेल तिथेच छेद करेल’, सुनील तटकरे यांच्यावर रामदास कदम यांची जहरी टीका… म्हणाले काय?

July 17, 2026 by admin Leave a Comment

Ramdas Kadam Criticized Sunil Tatkare: कोकणात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी या महायुतीतील दोन्ही घटक पक्षांमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. रत्नागिरीतील मंडणगड येथे ते माध्यमांशी बोलत होते. या वक्तव्याचे पडसाद […]

Filed Under: Latest News

Sanjay Raut : एकनाथ शिंदे-जयंत पाटील यांच्या भेटीने चर्चांना उधाण, राऊत म्हणाले – उद्या जरे ते आठवलेंना…

July 17, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडींना वेग आला आहे. अर्थखात्यावरून महायुतीत अनेक चर्चा सुरू असून त्यावरून बरीच अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री भेट घेतली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. शरद पवारांचा पक्ष एनडीएसोबत जाणार का, इथपर्यंत चर्चा सुरू झाल्या […]

Filed Under: Latest News

Rohit Sharma : रोहितनंतर ‘नवा ओपनर’ कोण? 2027 वर्ल्डकपसाठी BCCIची मोठी रणनीती

July 17, 2026 by admin Leave a Comment

Rohit Sharma : भारत वि इंग्लंड दरम्यान वनडे सीरिज सध्या सुरू असली तरी क्रिकेट चाहत्याचं टेन्शन वाढवणारी एक मोठी बातमी सध्या समोर आली आहे. भारतीय संघातील ज्येष्ठ, दिग्गज फलंदाज रोहित शर्माच्या वनडे क्रिकेटवर संकटाचे ढग घोंगावताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या सीनिअर सिलेक्शन कमिटीने रोहितला, वनडे संघातून बाहेरचा रास्ता दाखवण्याता निर्णया ऑलमोस्ट घेतला आहे. या […]

Filed Under: Latest News

Mahayuti Politics : अर्थ खात्यावरुन महायुतीत घमासान, अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळू नये म्हणून लावली फिल्डिंग

July 17, 2026 by admin Leave a Comment

अर्थ खात्यावरुन महायुतीत घमासान सुरु असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर अर्थ खात्यावरुन चर्चा सुरु झाली. खरंतर जयंत पाटील ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेसंदर्भात भेट घेतली होती. पण या भेटीनंतरच अर्थ खातं कोणाला जाणार, याची चर्चा सुरु झाली. अर्थ खातं पुन्हा आपल्याला मिळावं यासाठी […]

Filed Under: Latest News

तो सायकलवरून आला अन् दाणकन नको तिथे हात मारला… बॉलिवूड अभिनेत्रीला आलेला हादरवणारा अनुभव

July 17, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती आपल्या आयुष्यातील चांगले-वाईट अनुभव चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असते. नुकत्याच एका मुलाखतीत तिने बालपणीचा एक धक्कादायक प्रसंग सांगितला. ( All Photos : Social Media) समीराने सांगितलं की, एक दिवस ती शाळेत जात असताना समोरून 14-15 वर्षांचा मुलगा सायकलवरून आला. काही कळायच्या आत, त्याने समीराच्या छातीवर जोरात […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 310
  • Page 311
  • Page 312
  • Page 313
  • Page 314
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Sugar Rate: मला साखर खूप महाग व्हावी असे वाटते… भाजपच्या मंत्र्याचे साखरेच्या किमतींवर वादग्रस्त विधान
  • Horoscope Today 27th August 2026 : या राशींचे नशीब आज घेणार मोठी कलाटणी, ग्रह-ताऱ्यांची साथ कोणाला ? वाचा 12 राशींचं आजचं भविष्य
  • खळबळजनक! कल्याणमध्ये 4 अल्पवयीन मुलींना बळजबरीने घरात डांबून ठेवलं; पीडितेच्या आई सर्वत्र शोधाशोध, अखेर तरुणीने…
  • Jayant Patil: पक्ष बदलाच्या चर्चा अन् भर सभेत जयंत पाटील यांचे बेधडक उत्तर, म्हणाले…
  • Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलताच गेम फिरला, धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नगरसेवक फुटले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in