जालना शहरातील नवीन मोंढा परिसरात घर दाखविण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीला जाळ्यात ओढून त्याचे अश्लील फोटो काढत ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा चंदनझिरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका रील स्टार महिलेसह तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी सर्व आरोपींकडून सुमारे 3 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या ब्लॅकमेल प्रकरणामुळे प्रचंड खळबळ माजली असून अख्खं […]
Latest News
Sunil Tatkare UNCUT | सुनेत्रा पवार नाराज? वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?; अखेर सुनील तटकरे यांनीच दिलं मोठं स्पष्टीकरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या भेटीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अखेर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. ही भेट पूर्णपणे विकासकामांच्या संदर्भातील होती, राजकीय नव्हती, असे स्पष्ट करत त्यांनी सुनेत्रा पवार नाराज असल्याच्या चर्चाही फेटाळून लावल्या. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सुनील तटकरे […]
महाराष्ट्रात नीटचा पेपर फुटला, आता राज्याचा निकाल काय? टॉपरमध्ये कोण कोण?
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट युजी 2026 निकाल जारी करण्यात आला आहे. नीटचा पेपर लीक झाल्यानंतर पुन्हा घेण्यात आलेल्या परीक्षेत 20 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या परीक्षेत 11.21 लाख म्हणजे 56 टक्के विद्यार्थी परीक्षेत पात्र झाले आहेत. यात पंजाबच्या विद्यार्थ्याने सर्वात चांगली कामगिरी केली आहे. तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही जोरदार कामगिरी केल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील […]
4 वर्ष जुन्या ‘या’ 7 सीटर कारचा नवा विक्रम; 3 लाख युनिट्स विकून मारुती अर्टिगाची वाढवली धाकधूक
उत्कृष्ट फीचर्स आणि कडक सुरक्षेमुळे किया केरेन्स भारतीय ग्राहकांची पहिली पसंती बनली आहे. या कारच्या एकूण विक्रीत 30 टक्के डिझेल आणि 10 टक्के इलेक्ट्रिक मॉडेलचा सहभाग आहे. सतत मिळणारे अपडेट्स आणि दमदार कामगिरीच्या जोरावर या बहुपयोगी कारने ऑटोमोबाईल क्षेत्रात विक्रीचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. किआ इंडियाच्या लोकप्रिय एमपीव्ही किआ कॅरेन्सने भारतीय बाजारात मोठा […]
‘पेंद्या भाई’ दोन महिन्यांपूर्वीच जामिनावर आला बाहेर, मध्यरात्री अघटित घडलं अन्…
कल्याणच्या आडीवली परिसरात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. अर्जुन काळपांडे उर्फ ‘पेंद्या भाई’ याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत अर्जुनची मैत्रीणही जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या रक्तरंजित गुन्ह्यामुळे नागिरकांमध्ये अतीशय दहशतीचे वातावरण असून ते मुठीत जीव धरून जगत आहेत. या […]
Nagpur | नागपूरच्या कमाल चौकात भरदिवसा फायरिंग! अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला, पुढील तपास सुरू
नागपूर शहरातील पाचपावली परिसरातील कमाल चौकात भरदिवसा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत अजय चिंचखेडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मात्र, गोळी लक्ष्य चुकल्याने अजय चिंचखेडे थोडक्यात बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कमाल चौक परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी अजय चिंचखेडे यांच्यावर गोळीबार केला. गोळी लक्ष्यावर न लागल्याने त्यांचा जीव वाचला. या […]